New Year 2024-25 आपली माणसं
आपली माणसं आपल्यावर जीवापाड प्रेम करतात,काळजी करतात, संकटात आपल्या सोबत कायम असतात,दुःखी झालो की धीर देतात, रागवलो की आपली समजजुत काढतात, कायम चांगले मार्गदर्शन करत असतात, जीवनात नवीन वाटा दाखवत असतात अशा माणसांशी "आपलं नातं" हे
आरशासारखे पारदर्शक असायला हवं ना?
मग आपल्या अशा सुंदर माणसांना जपा आणि सर्वात महत्वाचे त्यांच्याशी कधीच खोटे बोलू नका खोटे वागू नका... जर असं करत असाल तर 'ती' त्यांची नाही
तुमची स्वतः ची फसवणूक असेल....
ईश्वरी
©Eshwari
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here