English
White प्राण गेल्यावरही "नेत्र" चार तास जिवंत असतात या चार तासात आपल्या माणसांची वागणूक पाहून प्राणशून्य देहाला "मरण" म्हणजे खुप मोठं गिफ्ट वाटत असेल..... ईश्वरी ©Eshwari
Eshwari
12 Love
Unsplash "झुकेगा नहीं साला"... खूप फेमस झालंय ना!!! पण आपल्या माणसांना आनंद मिळावा त्यासाठी झुकावं लागलं तर!!!! खरंच झुकावं.... त्यात हार नाही जीत आहे..... भरभरून फळे देणारी झाडे नम्रपणे झुकून हसत उभी... दुसऱ्यांना मधुर फळ देण्याचा आनंद वाटून आंनदी उभी..... ईश्वरी ©Eshwari
8 Love
White प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत या भीतीने प्रश्न न ऐकताच काही माणसे निघून जातात... नंतर समजते प्रश्न तर खुपच सोपे होते. पण तेव्हा खुपच उशीर झालेला असतो... ईश्वरी ©Eshwari
Unsplash नातं जपण्यासाठी दोन्ही कढून सारखेच प्रयत्न झाले पाहिजेत एक समजावत राहतो पण दुसरा मात्र बुद्धीची आणि मनाची दारं बंद करून ठेवतो... अशाने नाती फुलतील का? ©Eshwari
13 Love
White आयुष्यात कितीही यश, पैसा, आनंद, सुख मिळवलं पण या सर्वांच्या बेरीज वजाबाकीतून हातचा उरला "एक समाधानाचा" नसेल तर जे काही 'मिळवलं' ते सारे व्यर्थ आहे ..... ईश्वरी ©Eshwari
14 Love
अतीव सज्जनपणाची भीती वाटते. अतीव गोड बोलणारे फसवे निघू शकतात... रबडीमध्ये गुलाबजाम टाकून खाणाऱ्यापासून सावध असायला हवं.... ईश्वरी ©Eshwari
16 Love
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here