tags

New आणि मी Status, Photo, Video

Find the latest Status about आणि मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आणि मी.

  • Latest
  • Popular
  • Video

New Year 2024-25 आपली माणसं आपली माणसं आपल्यावर जीवापाड प्रेम करतात,काळजी करतात, संकटात आपल्या सोबत कायम असतात,दुःखी झालो की धीर देतात, रागवलो की आपली समजजुत काढतात, कायम चांगले मार्गदर्शन करत असतात, जीवनात नवीन वाटा दाखवत असतात अशा माणसांशी "आपलं नातं" हे आरशासारखे पारदर्शक असायला हवं ना? मग आपल्या अशा सुंदर माणसांना जपा आणि सर्वात महत्वाचे त्यांच्याशी कधीच खोटे बोलू नका खोटे वागू नका... जर असं करत असाल तर 'ती' त्यांची नाही तुमची स्वतः ची फसवणूक असेल.... ईश्वरी ©Eshwari

#वर्षाचा #Quotes  New Year 2024-25 आपली माणसं 

आपली माणसं आपल्यावर जीवापाड प्रेम करतात,काळजी करतात, संकटात आपल्या सोबत कायम असतात,दुःखी झालो की धीर देतात, रागवलो की आपली समजजुत काढतात, कायम चांगले मार्गदर्शन करत असतात, जीवनात नवीन वाटा दाखवत असतात अशा माणसांशी  "आपलं नातं" हे 
आरशासारखे  पारदर्शक असायला हवं ना?
मग आपल्या अशा  सुंदर माणसांना जपा आणि सर्वात महत्वाचे त्यांच्याशी कधीच खोटे बोलू नका खोटे वागू नका... जर असं करत असाल तर 'ती' त्यांची नाही 
तुमची स्वतः ची फसवणूक असेल....

                      ईश्वरी

©Eshwari

#वर्षाचा शेवटचा दिवस आणि सुंदर सल्ला...

14 Love

Unsplash तू आणि तूच आहेस...❣️❣️❣️ सळसळत्या वाऱ्याची झुळूक तू आहेस जगातील बहरलेला प्रेमाचा रंग तू आहेस जीवनातील रहस्य हृदयात कोरलेले तू आहेस मंदिरामधील मुखातील नाम जप तू आहेस वणवणत्या रानातील शांत गारवा तू आहेस अवकाशात ढगांचे एकमेकास बिलगणे तू आहेस दरबारातील रुबाबदार राजस रूप तू आहेस मनी जपलेले वचनापलीकडील प्रेम तू आणि तूच फक्त आहेस. ©Mayuri Bhosale

#मराठीकविता #तू  Unsplash तू आणि तूच आहेस...❣️❣️❣️

सळसळत्या वाऱ्याची झुळूक तू आहेस 
जगातील बहरलेला प्रेमाचा रंग तू आहेस 
जीवनातील रहस्य हृदयात कोरलेले तू आहेस 
मंदिरामधील मुखातील नाम जप तू आहेस
 वणवणत्या रानातील शांत  गारवा तू आहेस
अवकाशात ढगांचे एकमेकास बिलगणे तू आहेस 
दरबारातील रुबाबदार राजस  रूप तू आहेस 
मनी जपलेले वचनापलीकडील प्रेम तू आणि तूच फक्त आहेस.

©Mayuri Bhosale

#तू आणि तूच आहेस

9 Love

मी एक डिपार्टमेंट कुणाला माझी आता काळजीच नाही पहिल्यासारखे काही राहिलेच नाही कित्येक आले कित्येक गेले माझी व्यथा कुणा कळलीच नाही चाललंय ना डिपार्टमेंट एवढंच सर्वा दिसत आले कुणावाचून काही अडत नाही सगळेच असे म्हणत आले मनापासून काम करणारे क्वचितच मला समजू शकले नाहीतर पाट्या टाकणारे मलाच नावे ठेवून गेले पहिले कसे बरे होते प्रेम करणारे जुणे होते सहवासातील काही वर्षांतच डिपार्टमेंट घर होत होते काही वर्षे गेली की प्रेम जडते त्यांचे माझ्यावर मी ही फिदा होतो मग माझ्या स्टाफ परिवारावर स्वच्छता, नीटनेटकेपणा सर्व मनापासून असते मग माझे ते...मी त्यांचा आपलेपण येते मग शिकूदेत त्यांनाही इच्छेने एक घरपरिवार होऊदेत सेवेलाही जोर येईल मग सर्व प्रोब्लेम दूर होऊदेत नका बदलू इच्छेविरुद्ध डिपार्टमेंट जोरात चालूदेत काही चुकलं असेलतर नियम अर्थातच लागूदेत मी एक डिपार्टमेंट माझी व्यथा मला मांडूदेत चाललंय ना व्यवस्थीत जिथे तिथे तसंच चालूदेत..सेवेला बळ येऊदेत ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

 मी एक डिपार्टमेंट

कुणाला माझी आता काळजीच नाही
पहिल्यासारखे काही राहिलेच नाही
कित्येक आले कित्येक गेले
माझी व्यथा कुणा कळलीच नाही

चाललंय ना डिपार्टमेंट 
एवढंच सर्वा दिसत आले
कुणावाचून काही अडत नाही
सगळेच असे म्हणत आले

मनापासून काम करणारे
क्वचितच मला समजू शकले
नाहीतर पाट्या टाकणारे
मलाच नावे ठेवून गेले

पहिले कसे बरे होते
प्रेम करणारे जुणे होते
सहवासातील काही वर्षांतच
डिपार्टमेंट घर होत होते

काही वर्षे गेली की
प्रेम जडते त्यांचे माझ्यावर
मी ही फिदा होतो मग
माझ्या स्टाफ परिवारावर

स्वच्छता, नीटनेटकेपणा
सर्व मनापासून असते मग
माझे ते...मी त्यांचा
आपलेपण येते मग

शिकूदेत त्यांनाही इच्छेने
एक घरपरिवार होऊदेत
सेवेलाही जोर येईल मग
सर्व प्रोब्लेम दूर होऊदेत

नका बदलू इच्छेविरुद्ध
डिपार्टमेंट जोरात चालूदेत
काही चुकलं असेलतर
नियम अर्थातच लागूदेत

मी एक डिपार्टमेंट
माझी व्यथा मला मांडूदेत
चाललंय ना व्यवस्थीत जिथे
तिथे तसंच चालूदेत..सेवेला बळ येऊदेत

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

मी एक डिपार्टमेंट

15 Love

White मी गंध.......................... तू मनी जपलेल्या ‌मोगरयाचा कधी दरवळते कधी गंधहीन कधी स्वप्नात कधी कल्पनेत कधी लेखनीत पण तुझ्याविन ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

#sunset_time  White मी गंध.......................... 
तू मनी जपलेल्या ‌मोगरयाचा
कधी दरवळते कधी गंधहीन
कधी स्वप्नात कधी कल्पनेत
कधी लेखनीत पण तुझ्याविन

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

#sunset_time मी गंध....

10 Love

White #मी.. शब्दवेडा किशोर भावबंधनाच्या या पाशातून मिळवणार लवकर मुक्ती मी सुखस्वप्नांची चव चाखण्या घेईन नवा जन्म मी इतरांना रित्या ओंजळीने सदा सुखं वाटली अन् त्यांची दुषणं अन् टोमण्यांची ओझी नित्यनियमाने हसत हसत वाहिली मी नवा जन्म घेईन तेव्हा सुद्धा असाच मनमौजी असणार मी एक शापित जोकर ही माझी ओळख तेव्हाही मोठ्या अभिमानाने जपणार मी ©शब्दवेडा किशोर

#मराठीकविता #मी  White #मी..
शब्दवेडा किशोर
भावबंधनाच्या या पाशातून
मिळवणार लवकर मुक्ती मी
सुखस्वप्नांची चव चाखण्या
घेईन नवा जन्म मी 
इतरांना रित्या ओंजळीने
सदा सुखं वाटली 
अन् त्यांची दुषणं अन् टोमण्यांची ओझी
नित्यनियमाने हसत हसत वाहिली मी 
नवा जन्म घेईन तेव्हा सुद्धा
असाच मनमौजी असणार मी
एक शापित जोकर ही माझी ओळख
तेव्हाही मोठ्या अभिमानाने जपणार मी

©शब्दवेडा किशोर

#मी

11 Love

White हास्यकथा शब्दवेडा किशोर इंटरनेट सोशल मिडियावर त्याची एका सुंदर मुलीबरोबर ओळख झाली.चॅटींग करता करता त्याला कळाले की ती विवाहित आहे..मुलंबाळं नाही आणि तिचा नवरा मार्केटिंग कामानिमित्त बराच काळ घराबाहेर असतो.असेच चॅटिंग करता करता तिने एक दिवस त्याला घरी बोलावले.ती म्हणाली नवरा बाहेर गेलाय आणि तो लवकर येणार नाही.तेव्हा भीतीचे कारण नाही.आपल्याला जे हवं ते आपण आता मनमुराद करू शकतो त्यावर त्याने विचारले, "ते ठीक आहे पण तुझा नवरा अचानक परत आला तर काय करायचे ?" ती म्हणाली, "काळजी करू नकोस.तो आलाच तर तू काही तरी साफसफाई करायला लाग.मी सांगेन की तू urban clap मधून आला आहेस.ठरल्याप्रमाणे तो तिच्या घरी गेला आणि काय आश्चर्य...तिचा नवरा खरंच परत आला.तिने नवऱ्याला सांगितलं की,तो साफसफाई करण्यासाठी URBAN CLAP कडून आलाय. पुढील ३ तास ती दोघे त्याला काय-काय आणि कुठे कुठे साफसफाई करायची आहे हे सांगत होते आणि सर्व घराची साफसफाई करून घेतली.कामं संपल्यावर नवऱ्याने विचारले की पैसे किती द्यायचे ? तर ती नवऱ्याला म्हणाली की बुक करताना तिने ऑनलाईन पैसे भरले आहेत.घरी परत येताना त्याला कळले की त्याची घोर फसवणूक झाली आहे. महत्वाची टीप दिवाळीच्या साफसफाईचे दिवस आहेत.इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून सांगत आहे. ©शब्दवेडा किशोर

#विनोदी #jara_hasuya  White हास्यकथा
शब्दवेडा किशोर 
इंटरनेट सोशल मिडियावर त्याची एका सुंदर मुलीबरोबर ओळख झाली.चॅटींग करता करता त्याला कळाले की ती विवाहित आहे..मुलंबाळं नाही आणि तिचा नवरा मार्केटिंग कामानिमित्त बराच काळ घराबाहेर असतो.असेच चॅटिंग करता करता तिने एक दिवस त्याला घरी बोलावले.ती म्हणाली नवरा बाहेर गेलाय आणि तो लवकर येणार नाही.तेव्हा भीतीचे कारण नाही.आपल्याला जे हवं ते आपण आता मनमुराद करू शकतो त्यावर त्याने विचारले, "ते ठीक आहे पण तुझा नवरा अचानक परत आला तर काय करायचे ?" ती म्हणाली, "काळजी करू नकोस.तो आलाच तर तू काही तरी साफसफाई करायला लाग.मी सांगेन की तू urban clap मधून आला आहेस.ठरल्याप्रमाणे तो तिच्या घरी गेला आणि काय आश्चर्य...तिचा नवरा खरंच परत आला.तिने नवऱ्याला सांगितलं की,तो साफसफाई करण्यासाठी URBAN CLAP कडून आलाय.
         पुढील ३ तास ती दोघे त्याला काय-काय आणि कुठे कुठे साफसफाई करायची आहे हे सांगत होते आणि सर्व घराची साफसफाई करून घेतली.कामं संपल्यावर नवऱ्याने विचारले की पैसे किती द्यायचे ? तर ती नवऱ्याला म्हणाली की बुक करताना तिने ऑनलाईन पैसे भरले आहेत.घरी परत येताना त्याला कळले की त्याची घोर फसवणूक झाली आहे. 

महत्वाची टीप
दिवाळीच्या साफसफाईचे दिवस आहेत.इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून सांगत आहे.

©शब्दवेडा किशोर

#jara_hasuya हसा आणि हसवा

16 Love

Trending Topic