हिंदी
Find the latest Status about नियात्रा संग्रह from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about नियात्रा संग्रह.
White काल होते सुट्टीवर आज आले शाळेत बाईनी दिला गृहपाठ चारोळी चारोळी चारोळी कवितांची चारोळी ऐकायला छान बोलायला सुटसुटीत तान्ह बाळ जस दिसत गुटगुटीत हात लावल कि हसत छान लाजाळूचे जसे मिटते पान आवाजाच्या दिशेने करते ईकडे तिकडे मान इवले इवले डोळे लकलकती तेव्हा उचकी लागावी तसे हसती ओठ हसता हसता वरखाली होते पोट. सौ.रसिका चाळके ©Rasika Chalke
Rasika Chalke
12 Love
White Brajraj singh ©Brajraj Singh
Brajraj Singh
14 Love
White चारोळी.... वाट दिसेल तुलाही खचून तू जाऊ नकोस विश्वास ठेव विधात्यावर प्रयत्न मात्र करायचा कधी सोडू नकोस ©Mayuri Bhosale
Mayuri Bhosale
10 Love
White फातिमा! निर्भयतेने लढणारी फातिमा उस्मान शेखची बहीण होती स्त्रि शिक्षणाची मशाल पेटविणारी फातिमा समाजाची ढाल होती! परंपरेला न जुमानता घरोघरी जाऊन साक्षरतेचे धडे दिले, जात, धर्म बाजुला ठेवून इथल्या बहुजनांना शिकविले! सावित्रीसोबत शिक्षण घेऊन शाळेत जाऊन शिकवू लागली शिक्षणाची ढाल पाठीशी घेऊन पहिली मुस्लिम शिक्षिका झाली! घर सोडले फुले दाम्पत्याने तेव्हा आसरा दिला फातिमाने शाळा उघडली सावित्रीने तेव्हा सहकार्य केले नैतिकतेने! अन्यायाचा प्रतिकार करत न्याय दिला गोरगरिबांना स्त्रियांच्या पाठीशी खंबीर राहुन कणखर बनवलं दीनदुबळ्यांना! ©komal borkar
komal borkar
8 Love
Vishwa
126 View
a-person-standing-on-a-beach-at-sunset आज असा कसा खेळ रंगला माझा माझ्याच मनावर्ती, उगाच भांडते उगाच रुसते, नेमक बोलू कोणावरती... खूप काही आहे बोलण्यासारखे ,पण बोलावेसे वाटत नाही, कठीण होत आहे जगणे,जगता मला येतच नाही..... आज पुन्हा वाटते तीच भीती पुन्हा आवडतोय एकांत प्रेम कसे हे वाढत जाते काय कळेना दोघांत.... ©Anisha Kiratkarve
Anisha Kiratkarve
16 Love
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here