Rasika Chalke

Rasika Chalke

  • Latest
  • Popular
  • Video

White काल होते सुट्टीवर आज आले शाळेत बाईनी दिला गृहपाठ चारोळी चारोळी चारोळी कवितांची चारोळी ऐकायला छान बोलायला सुटसुटीत तान्ह बाळ जस दिसत गुटगुटीत हात लावल कि हसत छान लाजाळूचे जसे मिटते पान आवाजाच्या दिशेने करते ईकडे तिकडे मान इवले इवले डोळे लकलकती तेव्हा उचकी लागावी तसे हसती ओठ हसता हसता वरखाली होते पोट. सौ.रसिका चाळके ©Rasika Chalke

#मराठीकविता #sad_quot  White काल होते सुट्टीवर 
आज आले शाळेत 
बाईनी दिला गृहपाठ चारोळी 
चारोळी चारोळी कवितांची चारोळी 
ऐकायला छान बोलायला सुटसुटीत 
तान्ह बाळ जस दिसत गुटगुटीत 
हात लावल कि हसत छान 
लाजाळूचे जसे मिटते पान 
आवाजाच्या दिशेने करते ईकडे तिकडे मान 
इवले इवले डोळे लकलकती तेव्हा 
उचकी लागावी तसे हसती ओठ 
हसता हसता वरखाली होते पोट.

सौ.रसिका चाळके

©Rasika Chalke

#sad_quot स्मृतिगंध कविता संग्रह

12 Love

White अजुनही पंचवीशीची आहे मी अजुनही पंचवीशीची आहे मी तरूण पणात दिसते तशी पंचवीशीची आहे मी ...... ताजी टवटवीत कांती माझी दिसते खुप सुदंर कारण ..... कारण अजुनही पंचवीशीची आहे मी ..... नाकी डोळी नीटसा बांधा लाल चुटूक ओठ माझे खुणावतात डाळींबाला हसतात विलग होऊनी ओठ जेव्हा फुलतो हास्याचा कारंजा पाण्यासारखा कारण... अजुनही पंचवीशीची आहे मी.... इकडे तिकडे बागडतांना लहान होऊन जाते भान नसते कशाचेच तेव्हा मस्त मजेत जगते असेच रहावे भरभरून जगावे आवडीचे एखादे गीत गावे कारण... कारण अजुनही पंचवीशीची आहे मी...... सगेसोयरे असले जवळ तरी आपण आपल्यातच रहावे कोणासही न दुखावता त्यांच्यातच असावे माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे असेच अपुले नाते असावे कारण..‌.. कारण अजूनही पंचवीशीत आहे मी... सौ.रसिका चाळके. ©Rasika Chalke

#मराठीकविता #good_night  White अजुनही पंचवीशीची आहे मी 

अजुनही पंचवीशीची आहे मी 
तरूण पणात दिसते तशी 
पंचवीशीची आहे मी ......
ताजी टवटवीत कांती माझी 
दिसते खुप सुदंर कारण ..... कारण 
अजुनही पंचवीशीची आहे मी .....
नाकी डोळी नीटसा बांधा 
लाल चुटूक ओठ माझे 
खुणावतात डाळींबाला 
हसतात विलग होऊनी ओठ जेव्हा 
फुलतो हास्याचा कारंजा पाण्यासारखा 
कारण... अजुनही पंचवीशीची आहे मी....
इकडे तिकडे बागडतांना लहान होऊन जाते
भान नसते कशाचेच तेव्हा मस्त मजेत जगते 
असेच रहावे भरभरून जगावे 
आवडीचे एखादे गीत गावे कारण... कारण 
अजुनही पंचवीशीची आहे मी......
सगेसोयरे असले जवळ तरी 
आपण आपल्यातच रहावे 
कोणासही न दुखावता त्यांच्यातच असावे 
माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे 
असेच अपुले नाते असावे 
कारण..‌.. कारण अजूनही पंचवीशीत आहे मी...

सौ.रसिका चाळके.

©Rasika Chalke

#good_night स्मृतीगंध

12 Love

#मराठीकविता #life_quotes  White 
चित्रातला उष्मांक थंडावण्या साठी
बरसतील सखे पावसाच्या  सरी
तव दुःखाची वादळ सरतील
अन सुखाच्या गारव्यात  रमशील
पावसाचे पाणी  तुझ्या चेहर्‍यावरून ओघळतांना
सखे तुझ्या ओंजळीत जरा घे
अन दे माझ्या ओंजळीत 
 
ओंजळीत साचलेल्या पाण्यात
तुझे मुखकमळ बघ कसे दिसते
खळखळणाऱ्या  झऱ्यावाणी
ओठी लाव जरासे पावसाचे पाणी 
अन घे पिऊन ते जल भागव तहान आपली. 

मन तृप्त होऊदे तुझे तव
ज्यासाठी आसुसलेली होतीस
मनमुराद आनंद घे तव त्या क्षणांचा 
साठवुन ठेव त्या आठवणी 
पुन्हा ताज्या करण्यासाठी 
🌴🌹घे विसावा क्षणभर अन दे झोकून स्वतःला 
बरसणाऱ्या पावसात चिंब भिजण्यासाठी 
तू विरघळून जा प्रतीच्या सागरात.💓👌

अन मग बघ जीवन किती सुंदर आहे 
🌻 फुलणाऱ्या फुलापरी
वेचावे तितकेच थोडे असती
जीवनाची रंगत संगत 🌸

जग भरभरून आता
याचीच आता तुला खरी गरज आहे
दिलखुलास पणे जागतांना 
ईकडे तिकडे पाहू नको 
😀😀 हसायच आणि उल्हासित रहायच
हेच जीवनाचे खरे सार आहे...

सौ. रसिका चाळके शिर्के
स्मृतिगंध कविता संग्रह

©Rasika Chalke

#life_quotes स्मृतिगंध

180 View

#मराठीकविता #life_quotes  White 
चित्रातला उष्मांक थंडावण्या साठी
बरसतील सखे पावसाच्या  सरी
तव दुःखाची वादळ सरतील
अन सुखाच्या गारव्यात  रमशील
पावसाचे पाणी  तुझ्या चेहर्‍यावरून ओघळतांना
सखे तुझ्या ओंजळीत जरा घे
अन दे माझ्या ओंजळीत 
 
ओंजळीत साचलेल्या पाण्यात
तुझे मुखकमळ बघ कसे दिसते
खळखळणाऱ्या  झऱ्यावाणी
ओठी लाव जरासे पावसाचे पाणी 
अन घे पिऊन ते जल भागव तहान आपली. 

मन तृप्त होऊदे तुझे तव
ज्यासाठी आसुसलेली होतीस
मनमुराद आनंद घे तव त्या क्षणांचा 
साठवुन ठेव त्या आठवणी 
पुन्हा ताज्या करण्यासाठी 
🌴🌹घे विसावा क्षणभर अन दे झोकून स्वतःला
 बरसणाऱ्या पावसात चिंब भिजण्यासाठी 
तू विरघळून जा प्रतीच्या सागरात.💓👌

अन मग बघ जीवन किती सुंदर आहे 
🌻 फुलणाऱ्या फुलापरी
वेचावे तितकेच थोडे असती
जीवनाची रंगत संगत 🌸

जग भरभरून आता
याचीच आता तुला खरी गरज आहे
दिलखुलास पणे जागतांना 
ईकडे तिकडे पाहू नको 
😀😀 हसायच आणि उल्हासित रहायच
हेच जीवनाचे खरे सार आहे...

सौ. रसिका चाळके शिर्के
स्मृतिगंध कविता संग्रह

©Rasika Chalke

#life_quotes स्मृतीगंध

162 View

#मराठीकविता #good_night  White 
चित्रातला उष्मांक थंडावण्या साठी
बरसतील सखे पावसाच्या  सरी
तव दुःखाची वादळ सरतील
अन सुखाच्या गारव्यात  रमशील
पावसाचे पाणी  तुझ्या चेहर्‍यावरून ओघळतांना
सखे तुझ्या ओंजळीत जरा घे
अन दे माझ्या ओंजळीत 
 
ओंजळीत साचलेल्या पाण्यात
तुझे मुखकमळ बघ कसे दिसते
खळखळणाऱ्या  झऱ्यावाणी
ओठी लाव जरासे पावसाचे पाणी 
अन घे पिऊन ते जल भागव तहान आपली. 

मन तृप्त होऊदे तुझे तव
ज्यासाठी आसुसलेली होतीस
मनमुराद आनंद घे तव त्या क्षणांचा 
साठवुन ठेव त्या आठवणी 
पुन्हा ताज्या करण्यासाठी 
🌴🌹घे विसावा क्षणभर अन दे झोकून स्वतःला 
बरसणाऱ्या पावसात चिंब भिजण्यासाठी 
तू विरघळून जा प्रतीच्या सागरात.💓👌

अन मग बघ जीवन किती सुंदर आहे 
🌻 फुलणाऱ्या फुलापरी
वेचावे तितकेच थोडे असती
जीवनाची रंगत संगत 🌸

जग भरभरून आता
याचीच आता तुला खरी गरज आहे
दिलखुलास पणे जागतांना 
ईकडे तिकडे पाहू नको 
😀😀 हसायच आणि उल्हासित रहायच
हेच जीवनाचे खरे सार आहे...

सौ. रसिका चाळके शिर्के
स्मृतिगंध कविता संग्रह

©Rasika Chalke

#good_night

180 View

#मराठीकविता #good_night  White 
चित्रातला उष्मांक थंडावण्या साठी
बरसतील सखे पावसाच्या  सरी
तव दुःखाची वादळ सरतील
अन सुखाच्या गारव्यात  रमशील
पावसाचे पाणी  तुझ्या चेहर्‍यावरून ओघळतांना
सखे तुझ्या ओंजळीत जरा घे
अन दे माझ्या ओंजळीत 
 
ओंजळीत साचलेल्या पाण्यात
तुझे मुखकमळ बघ कसे दिसते
खळखळणाऱ्या  झऱ्यावाणी
ओठी लाव जरासे पावसाचे पाणी 
अन घे पिऊन ते जल भागव तहान आपली. 

मन तृप्त होऊदे तुझे तव
ज्यासाठी आसुसलेली होतीस
मनमुराद आनंद घे तव त्या क्षणांचा 
साठवुन ठेव त्या आठवणी 
पुन्हा ताज्या करण्यासाठी 
🌴🌹घे विसावा क्षणभर अन दे झोकून स्वतःला 
बरसणाऱ्या पावसात चिंब भिजण्यासाठी 
तू विरघळून जा प्रतीच्या सागरात.💓👌

अन मग बघ जीवन किती सुंदर आहे 
🌻 फुलणाऱ्या फुलापरी
वेचावे तितकेच थोडे असती
जीवनाची रंगत संगत 🌸

जग भरभरून आता
याचीच आता तुला खरी गरज आहे
दिलखुलास पणे जागतांना 
ईकडे तिकडे पाहू नको 
😀😀 हसायच आणि उल्हासित रहायच
हेच जीवनाचे खरे सार आहे...

सौ. रसिका चाळके शिर्के
स्मृतिगंध कविता संग्रह

©Rasika Chalke

#good_night पाऊस

162 View

Trending Topic