English
Happy Family#life_quotes Wallpaper.
1155 Stories
White जिस पुरुष में अहंकार होता है , न तो वोअच्छा प्रेमी होता है न तो अच्छा पति और न अच्छा मित्र होता है । ©komal soni
komal soni
12 Love
White एक लाइन ऐसी लिखो जो आपकी माँ ने सिखाई हो । ©Ujala Singh
Ujala Singh
8 Love
White तिने काय स्वप्न बघितले माहिती नाही मी मात्र रोज नवनवीन स्वप्न बघत असतो सोबतीने आयुष्य कसं जगायचं दोघेही रोज ह्याच योजना करत असतो... सिनेमातल्या प्रत्येक चित्रात मी आमचं आयुष्य शोधत असतो तीच माझी राधा आणि रुक्मिणीही तीच मी स्वतःमध्ये कृष्ण शोधत असतो... संसार थाटायचा आम्ही दोघांनी मिळून म्हणून प्रेमाचा सुखद प्रवास अनुभवत असतो तिच्या सोबतीने सुखदुःखात आयुष्य काढण्याचा मी रोजच स्वप्न बघत असतो... अगदी सुखात ठेवायचंय तिला म्हणून नको ते प्रयत्न करत असतो ती कायमची माझी कधी होईल रोज याच प्रश्नाचे उत्तर शोधत असतो... हवं ते करायचंय तिला आनंदी ठेवण्यासाठी आणि त्यासाठी सतत प्रयत्न करत असतो तिने काय स्वप्न बघितले भविष्याचे माहित नाही मला मी मात्र सोबत जगण्यामरण्याचे रोज स्वप्न बघत असतो... ती म्हणेल ते करीन म्हणेल तसं वागेन मनातल्या मनात तिला हेच वचन देत असतो देवा फक्त एकदा तिला माझी होऊ दे कायमची हिच प्रार्थना प्रत्येक देवाजवळ क्षणोक्षणी करत असतो... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )
अश्लेष माडे (प्रीत कवी )
15 Love
khilendrakumar markam
243 View
Suchita Deval
369 View
Raj
207 View
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here