Sign in
tags

New punyanagari news paper today marathi Status, Photo, Video

Find the latest Status about punyanagari news paper today marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about punyanagari news paper today marathi.

  • Latest
  • Popular
  • Video

Good Afternoon ©Sawan ki Shravani

#Videos #paper  Good Afternoon

©Sawan ki Shravani

#paper

15 Love

#MarathiKavita #Sad_Status #marathi #SAD  White मन जिथे रमते
तिथे तिथे मरते,
मरताना पाहुनी त्याला
शब्दाचे अमृत पाजावेसे वाटते..
मग कळते
मन किति किति झुरते,
मन जिथे रमते
तिथे तिथे मरते

©उ.सु

एका गावची जत्रा कारभारी त्यात 17 दुश्मन नाही दुसरा आपल्यां पासूनच खतरा ©sanjay kushekar

#marathi #shayri #Likho  एका गावची जत्रा
कारभारी त्यात 17
दुश्मन नाही दुसरा
 आपल्यां पासूनच खतरा

©sanjay kushekar

क्षण कधी विचार नव्हतं केला मी तुमच्या गावाला येईन हरवलेला चेहरा मी पुन्हा पाहून घेईन मनात हूर हूर होती की मी तुम्हाला डोळा भरून पहावे कैद करून डोळ्यांमध्ये तुम्हाला घेऊन यावे असेच असते जीवनाच येणे आणि जाणे मिळालेल्या क्षणांचे मनभरून आनंद घेणे स्वप्नात रंगुनिया सुंदर स्वप्न रंगवायचे मिळालेले सुखद क्षण जीवनभर वेचायचे तुझाच शुभचिंतक कवि.Balkrushna raut ©Bablukumar Raut

#marathi  क्षण 

कधी विचार नव्हतं केला मी 
तुमच्या गावाला येईन 
हरवलेला चेहरा मी 
पुन्हा पाहून घेईन
मनात हूर हूर होती की मी 
तुम्हाला डोळा भरून पहावे
कैद करून डोळ्यांमध्ये 
तुम्हाला घेऊन यावे
असेच असते जीवनाच 
येणे आणि जाणे
मिळालेल्या क्षणांचे 
मनभरून आनंद घेणे 
स्वप्नात रंगुनिया 
सुंदर स्वप्न रंगवायचे 
मिळालेले सुखद क्षण 
जीवनभर वेचायचे

तुझाच शुभचिंतक
कवि.Balkrushna raut

©Bablukumar Raut

#marathi#

18 Love

Unsplash which prime minister died just now ©Shivraj

#Quotes #snow  Unsplash which prime minister died just now

©Shivraj

#snow news

10 Love

White निरागसतेच्या जगातच डोळ्यात वाढणाऱ्या स्वप्नांच्या पाखरांना स्वातंत्र्याच्या आकाशात स्वच्छंद भरारी घेण्याची मुभा असते... एकदा का जबाबदारीच्या पिंजऱ्यात कैद झाल की हीच निरागसता लोप पावते.... _sentive_ink_ ©Dr. BHAGYASHRI

#Quotes  White निरागसतेच्या जगातच डोळ्यात वाढणाऱ्या 
स्वप्नांच्या पाखरांना स्वातंत्र्याच्या आकाशात 
स्वच्छंद भरारी घेण्याची मुभा असते...
एकदा का जबाबदारीच्या पिंजऱ्यात कैद झाल 
की हीच निरागसता लोप पावते....
_sentive_ink_

©Dr. BHAGYASHRI

Marathi# मराठी #

9 Love

Trending Topic