Sign in
Bablukumar Raut

Bablukumar Raut

बघा दुनिया चोर नजरेनी ती बघण्यासंमान नाही होत्याचे नव्हते झाले कसे ते सांगण्या समान नाही

  • Latest
  • Popular
  • Video

White आठवण येईल जेव्हा झोपेत हात उशात घाल आठवणीत संपेल रात्र उठून हळुवार चोळून घे गाल फक्त माझा स्पर्श समजून देशील हातामध्ये हात फक्त स्वप्नपर्तीसाठी तुझ्या मी करणार नाही घात आज खरच दुःख आहे मला तुझ प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही मी असे पर्यंत शेवटी प्रश्नच राहणार गेल्यावर मात्र कोड कायमस्वरूपी सुटणार नाहीस जवळ तरीही मला जवळ असल्याचं भाष होतो झोपमधे मीपण हात उशात घेऊन प्रेमाच्या स्वप्नात निवांत होतो येशील स्वप्नात माझ्या तू ही मला आस आहे मी जाणार नाही सोडून कारण तू माझी खास आहे Love you balkrushna raut ©Bablukumar Raut

#llove_shayari #manatil  White आठवण येईल जेव्हा
झोपेत हात उशात घाल
आठवणीत संपेल रात्र
उठून हळुवार चोळून घे गाल 
फक्त माझा स्पर्श समजून
देशील हातामध्ये हात
फक्त स्वप्नपर्तीसाठी तुझ्या
मी करणार नाही घात 
आज खरच दुःख आहे
मला तुझ प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही
मी असे पर्यंत शेवटी प्रश्नच राहणार
गेल्यावर मात्र कोड कायमस्वरूपी सुटणार
नाहीस जवळ तरीही 
मला जवळ असल्याचं भाष होतो
झोपमधे मीपण हात उशात घेऊन
प्रेमाच्या स्वप्नात निवांत होतो
येशील स्वप्नात माझ्या तू
ही मला आस आहे
मी जाणार नाही सोडून
कारण तू माझी खास आहे
Love you 


balkrushna raut

©Bablukumar Raut

#llove_shayari #manatil दुःख

17 Love

White हम आयेगी अकेले जायेंगे भी अकेले आज दुनिया छोडके जाती है हमे फिर भी हम रे जाते है अकेले ©Bablukumar Raut

#quaotes #Quotes  White हम आयेगी अकेले 
 जायेंगे भी अकेले 
आज दुनिया छोडके जाती है 
हमे फिर भी हम रे जाते है अकेले

©Bablukumar Raut

#quaotes i hate selfish people quotes hindi#jindgika safar

8 Love

White हम आयेगी अकेले जायेंगे भी अकेले आज दुनिया छोडके जाती है हमे फिर भी हम रे जाते है अकेले ©Bablukumar Raut

#जिंदगी_का_सफर #जिंदगी #quaotes #Quotes  White हम आयेगी अकेले 
 जायेंगे भी अकेले 
आज दुनिया छोडके जाती है 
हमे फिर भी हम रे जाते है अकेले

©Bablukumar Raut

White *मी पण* मी स्वप्न लोकांचे बघतो पण मला कुणी बघणार नाही मी लोकांसाठी धावतो पण माझ्यासाठी धावणार कुणी नाही मी रोज लोकांना मार्ग सांगतो पण मला समजावणार कुणी नाही मी सर्वस्व जिम्मेदारी घेतो पण माझी जिम्मेदारी घ्यायला कुणी नाही मी प्रेम सर्वांवर करतो पण माझ्यावर प्रेम करणार कुणी नाही मी मैत्री सर्वांशी करायला तय्यार आहे पण माझ्याशी मैत्री करायला कुणी नाही मी प्रत्येक सुख दुःख वाटून घ्यायला तयार आहे पण दुःख वाटायला कुणी नाही मी मरू इच्छितो स्व इच्छेने पण मला मरता येत नाही मी स्वप्न पाहू इच्छितो भविष्याचे पण स्वप्न बघाया झोप मात्र माझी नाही मी जीवन जगणार आहे पण जीवन मात्र माझे नाही मी सांगा काय करू आता पण सौभाग्यवती तुमच्यासाठी मरू काय कवि.Balkrushna raut ©Bablukumar Raut

 White *मी पण*


मी स्वप्न लोकांचे बघतो 
पण मला कुणी बघणार नाही
मी लोकांसाठी धावतो पण 
माझ्यासाठी धावणार कुणी नाही
मी रोज लोकांना मार्ग सांगतो
पण मला समजावणार कुणी नाही
मी सर्वस्व जिम्मेदारी घेतो 
पण माझी जिम्मेदारी घ्यायला कुणी नाही
मी प्रेम सर्वांवर करतो 
पण माझ्यावर प्रेम करणार कुणी नाही
मी मैत्री सर्वांशी करायला तय्यार आहे 
पण माझ्याशी मैत्री करायला कुणी नाही
मी प्रत्येक सुख दुःख वाटून घ्यायला तयार आहे
पण दुःख वाटायला कुणी नाही
मी मरू इच्छितो स्व इच्छेने 
पण मला मरता येत नाही
मी स्वप्न पाहू इच्छितो भविष्याचे 
पण स्वप्न बघाया झोप मात्र माझी नाही
मी जीवन जगणार आहे
पण जीवन मात्र माझे नाही
मी सांगा काय करू आता 
पण सौभाग्यवती तुमच्यासाठी मरू काय




कवि.Balkrushna raut

©Bablukumar Raut

# दुःख# सुख#शोधणारा

14 Love

White *महिलांसाठी आनंदाची बातमी !* ग्रुपमधे आज अचानक आनंदाचा मेसेज आला भाऊ बँकेमध्ये जानेवारी चा बायकोसाठी हप्ता जमा झाला लाडकी बहिण योजनेचा हप्ता DBT अंतर्गत जमा करण्यात आला पैसे आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल नाही झाले जमा तर तुमच्या मोबाईल ॲप वर दाखवलं जाईल तसाच जाऊन तुम्ही बँकेत जाऊन बाकी किती ते तपासू शकता असतील जमा तर काढू पण शकता मेसेज आल्याबरोबर बाईचा आनंद मावेनासा असतो बिचारा नवरा मात्र रोज काम कुठे मिळेल याचा विचार करतो सांगा मित्रांनो एकवीस से मिळणार होते खात्यावर पंधराशे आले वाचलेले सहासे येता येता कुणाच्या खात्यावर गेले सीएससी सेंटर मध्ये आज इतकी भन्नाट गर्दी झाली पंधराशे काढण्याच्या चक्कर मधी बायकोच्या दागिन्यांची चोरी झाली मले तर बा इथे मोठा घोळ वाटते इकडे देते अन सोबतच खिशातून काढते लाडक्या बहीनी नुस्ता लाडका लाडका भाऊ करते सांगा आता ह्यायले यायचा पुरा कोण करते ह्या तानामुळ बिचारा नवरा दारूचा घोट घेते पूर्वीचे दिवस बरे होते जिंदगी ला पुरे होते कवि. Balkrushna raut ©Bablukumar Raut

 White *महिलांसाठी आनंदाची बातमी !*

ग्रुपमधे आज अचानक
आनंदाचा मेसेज आला 
भाऊ बँकेमध्ये जानेवारी चा 
बायकोसाठी हप्ता जमा झाला 
लाडकी बहिण योजनेचा हप्ता
DBT अंतर्गत जमा करण्यात आला
पैसे आल्याचा मेसेज 
तुमच्या मोबाईलवर येईल
नाही झाले जमा तर तुमच्या 
मोबाईल ॲप वर दाखवलं जाईल
तसाच जाऊन तुम्ही बँकेत जाऊन
बाकी किती ते तपासू शकता
असतील जमा तर काढू पण शकता
मेसेज आल्याबरोबर बाईचा
आनंद मावेनासा असतो
बिचारा नवरा मात्र रोज 
काम कुठे मिळेल याचा विचार करतो
सांगा मित्रांनो
एकवीस से मिळणार होते
खात्यावर पंधराशे आले
वाचलेले सहासे येता येता 
कुणाच्या खात्यावर गेले 
सीएससी सेंटर मध्ये आज
इतकी भन्नाट गर्दी झाली
पंधराशे काढण्याच्या चक्कर मधी
बायकोच्या दागिन्यांची  चोरी झाली
मले तर बा इथे मोठा घोळ वाटते
इकडे देते अन सोबतच खिशातून काढते
लाडक्या बहीनी नुस्ता लाडका लाडका भाऊ करते
सांगा आता ह्यायले यायचा पुरा कोण करते
ह्या तानामुळ बिचारा नवरा दारूचा घोट घेते
पूर्वीचे दिवस बरे होते जिंदगी ला पुरे होते


कवि. Balkrushna raut

©Bablukumar Raut

#poetry

14 Love

Chal kuch kahe deta hu aaj Pyar ki dastan suna deta hu aaj Jaunga agar chod ke duniya mai Is liye pyar ki baate kar leta hu aaj Pyar ko log andha kahte hai Magar andhe rahte hai log Sab hat se chut Jaye magar pyar nahi Yahi to hai pyar ka maharog Balkrushna Raut ©Bablukumar Raut

#shayri  Chal kuch kahe deta hu aaj
Pyar ki dastan suna deta hu aaj
Jaunga agar chod ke duniya mai
Is liye pyar ki baate kar leta hu aaj

Pyar ko log andha kahte hai
Magar andhe rahte hai log
Sab hat se chut Jaye magar pyar nahi
Yahi to hai pyar ka maharog



Balkrushna Raut

©Bablukumar Raut

#shayri #Love

16 Love

Trending Topic