White *मी पण*
मी स्वप्न लोकांचे बघतो
पण मला कुणी बघणार नाही
मी लोकांसाठी धावतो पण
माझ्यासाठी धावणार कुणी नाही
मी रोज लोकांना मार्ग सांगतो
पण मला समजावणार कुणी नाही
मी सर्वस्व जिम्मेदारी घेतो
पण माझी जिम्मेदारी घ्यायला कुणी नाही
मी प्रेम सर्वांवर करतो
पण माझ्यावर प्रेम करणार कुणी नाही
मी मैत्री सर्वांशी करायला तय्यार आहे
पण माझ्याशी मैत्री करायला कुणी नाही
मी प्रत्येक सुख दुःख वाटून घ्यायला तयार आहे
पण दुःख वाटायला कुणी नाही
मी मरू इच्छितो स्व इच्छेने
पण मला मरता येत नाही
मी स्वप्न पाहू इच्छितो भविष्याचे
पण स्वप्न बघाया झोप मात्र माझी नाही
मी जीवन जगणार आहे
पण जीवन मात्र माझे नाही
मी सांगा काय करू आता
पण सौभाग्यवती तुमच्यासाठी मरू काय
कवि.Balkrushna raut
©Bablukumar Raut
# दुःख# सुख#शोधणारा