sanjay kushekar

sanjay kushekar

  • Latest
  • Popular
  • Video

Unsplash बटाटे निघाले संत्री बनायला, चोर निघाले मंत्री बनायला. ©sanjay kushekar

#Book  Unsplash बटाटे निघाले
संत्री बनायला,
चोर निघाले
मंत्री बनायला.

©sanjay kushekar

#Book

17 Love

White जीवनाच्या रंगमंचावर चुकीची एक्टिंग केला तर तुमचं जगणे फ्लॉप होईल ©sanjay kushekar

#शायरी #good_night  White जीवनाच्या रंगमंचावर
चुकीची एक्टिंग केला तर
तुमचं जगणे फ्लॉप होईल

©sanjay kushekar

#good_night

10 Love

White जवळ पैशाचे झाड नाही तरी जिभेला हाड नाही समजून घे भल्या माणसा वरती कुणाचे लाड नाही ©sanjay kushekar

#शायरी #Sad_Status  White जवळ पैशाचे झाड नाही
तरी जिभेला हाड नाही
समजून घे भल्या माणसा
वरती कुणाचे लाड नाही

©sanjay kushekar

#Sad_Status

15 Love

मैं मेरी जिंदगी जीकर आया मैं पुराने जख्मों को सीकर आया गुजर रहा था मयखाने के रास्ते से तो लोगों ने कहा पीकर आया ©sanjay kushekar

#शायरी  मैं मेरी जिंदगी जीकर आया 
 मैं पुराने जख्मों को सीकर आया 
 गुजर रहा था मयखाने के रास्ते से
 तो लोगों ने कहा पीकर आया

©sanjay kushekar

#Shayari

15 Love

White जे चोऱ्या माऱ्या करत आले तेच पंच होऊनी परत आले रात्रीस चाले दुकान दारूचे आम्ही दुधावर टॅक्स भरत आले ©sanjay kushekar

#शायरी #Sad_Status  White जे चोऱ्या माऱ्या करत आले
तेच पंच होऊनी परत आले
रात्रीस चाले दुकान दारूचे
आम्ही दुधावर टॅक्स भरत आले

©sanjay kushekar

#Sad_Status

14 Love

White मैं झूठा रिश्ता निभाने वाला नहीं मैं बहाना कोई बनाने वाला नहीं मैं रूठ कर जाता तुमसे मगर मुझे कोई मनाने वाला नहीं ©sanjay kushekar

#शायरी #good_night  White मैं झूठा रिश्ता निभाने वाला नहीं
मैं बहाना कोई बनाने वाला नहीं
मैं रूठ कर जाता तुमसे मगर
मुझे कोई मनाने वाला नहीं

©sanjay kushekar

#good_night

12 Love

Trending Topic