Dr. BHAGYASHRI

Dr. BHAGYASHRI

Dentist

  • Latest
  • Popular
  • Video

White निरागसतेच्या जगात डोळ्यात वाढणाऱ्या स्वप्नांच्या पाखरांना स्वातंत्र्याच्या आकाशात स्वच्छंद भरारी घेण्याची मुभा असते... एकदा का जबाबदारीच्या पिंजऱ्यात कैद झाल की हीच निरागसता लोप पावते.... _sensitive_ink_ ©Dr. BHAGYASHRI

#Quotes  White निरागसतेच्या जगात डोळ्यात वाढणाऱ्या 
स्वप्नांच्या पाखरांना स्वातंत्र्याच्या 
आकाशात स्वच्छंद भरारी घेण्याची मुभा असते...
एकदा का जबाबदारीच्या पिंजऱ्यात कैद झाल 
की हीच निरागसता लोप पावते....
_sensitive_ink_

©Dr. BHAGYASHRI

White निरागसतेच्या जगात डोळ्यात वाढणाऱ्या स्वप्नांच्या पाखरांना स्वातंत्र्याच्या आकाशात स्वच्छंद भरारी घेण्याची मुभा असते... एकदा का जबाबदारीच्या पिंजऱ्यात कैद झाल की हीच निरागसता लोप पावते.... _sensitive_ink_ ©Dr. BHAGYASHRI

10 Love

White निरागसतेच्या जगातच डोळ्यात वाढणाऱ्या स्वप्नांच्या पाखरांना स्वातंत्र्याच्या आकाशात स्वच्छंद भरारी घेण्याची मुभा असते... एकदा का जबाबदारीच्या पिंजऱ्यात कैद झाल की हीच निरागसता लोप पावते.... _sentive_ink_ ©Dr. BHAGYASHRI

#Quotes  White निरागसतेच्या जगातच डोळ्यात वाढणाऱ्या 
स्वप्नांच्या पाखरांना स्वातंत्र्याच्या आकाशात 
स्वच्छंद भरारी घेण्याची मुभा असते...
एकदा का जबाबदारीच्या पिंजऱ्यात कैद झाल 
की हीच निरागसता लोप पावते....
_sentive_ink_

©Dr. BHAGYASHRI

Marathi# मराठी #

9 Love

#मराठीकविता #FriendshipDay  मैत्री...
दोन मनांना  जोडणार भावनांच पवित्र बंधन ...
सारख्या विचारांचं त्यांना मिळालेलंच असतं
समुद्र मंथन ...
तोंडावर कधी कौतुक नाही करणार 
पण वेळ आली तर मित्रांसाठी  जीवही  टाकणार 
मैत्री म्हणजे बेधुंद  झालेल्या आयुष्याला
धुंदी देणार नातं 
संकटकाळी भासणार  तलवारीचं  पात 
अंधारलेल्या  आयुष्याला मिळालेली
आशेच्या समयीची  एक वात .
भावनाच्यापाश्यात अडकलेल्या  मनाला देवदूताची साथ .
जेव्हा काळवंडलेल्या  ढगांसारखे  बनते आयुष्य 
मैत्रीचं फिरवते  नवीन भावनांचे  इंद्रधनुष्य 
माझ्यासाठी तुझी  मैत्री एक सवयच  झालीये 
तुझ्याविना मैत्रीचा  अर्थच  अपूर्ण हे मी समीकरणच  मांडलीये
_sensitive_ink_

©sensitive ink

#FriendshipDay

134 View

#garliyappa

#garliyappa#

114 View

#poem

koshish#hindi poetry # inspiration

320 View

Trending Topic