tags

New प्रेम तुझा रंग कसा Status, Photo, Video

Find the latest Status about प्रेम तुझा रंग कसा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about प्रेम तुझा रंग कसा.

  • Latest
  • Popular
  • Video

White तुला जर राहायचंच असेल कायम आयुष्यात माझ्या तर कोणत्याही परिस्थितीत मी तुला सोडणार नाही काहीही होउदे तुला येउदे कितीही संकटे माझ्यात गुंतलेलं तुझं मन मी कधीही मोडणार नाही... जितके दिवस सोबत असेल एकत्र आपली त्या दिवसात तुला कधीच एकटं सोडणार नाही एक वर्ष जरी मिळाले आनंदाने सोबत जगायला प्रत्येक क्षण फक्त तुझ्यासाठी असेल अनं मी माझ्यात असणार नाही... कोणत्याही परिस्थितीत मी तुला Accept करायला तयार असेल तू मात्र ठरव,की तूच मला कोणत्याही कारणाने सोडणार नाही काहीही होउदे आवड आणि प्रेम कधीच कमी होणार नाही माझं फक्त तू सांग तुझ्या मनाला ,तूच माझं मन कधीच तोडणार नाही... प्रेम असेल तर कोणत्याही परिस्थितीत आपण आनंदी जगू शकतो वचन दे कोणत्याही कारणाने तू मला सोडणार नाही दिली जर साथ तू मला शेवटपर्यंत दूर होण्याची कारणे न देता तर वचन देतो तुझ्यानंतर माझ्या आयुष्यात कुणीही असणार नाही... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम #love_shayari  White तुला जर राहायचंच असेल कायम आयुष्यात माझ्या 
तर कोणत्याही परिस्थितीत मी तुला सोडणार नाही 
काहीही होउदे तुला येउदे कितीही संकटे 
माझ्यात गुंतलेलं तुझं मन मी कधीही मोडणार नाही...

जितके दिवस सोबत असेल एकत्र आपली 
त्या दिवसात तुला कधीच एकटं सोडणार नाही 
एक वर्ष जरी मिळाले आनंदाने सोबत जगायला 
प्रत्येक क्षण फक्त तुझ्यासाठी असेल अनं मी माझ्यात असणार नाही...

कोणत्याही परिस्थितीत मी तुला Accept करायला तयार असेल 
तू मात्र ठरव,की तूच मला कोणत्याही कारणाने सोडणार नाही 
काहीही होउदे आवड आणि प्रेम कधीच कमी होणार नाही माझं 
फक्त तू सांग तुझ्या मनाला ,तूच माझं मन कधीच तोडणार नाही...

प्रेम असेल तर कोणत्याही परिस्थितीत आपण आनंदी जगू शकतो 
वचन दे कोणत्याही कारणाने तू मला सोडणार नाही 
दिली जर साथ तू मला शेवटपर्यंत दूर होण्याची कारणे न देता 
तर वचन देतो तुझ्यानंतर माझ्या आयुष्यात कुणीही असणार नाही...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#love_shayari मराठी प्रेम स्टेटस फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता संग्रह खर प्रेम मराठी प्रेम कविता

12 Love

green-leaves प्रेम के बिना न कोई प्रार्थना है न कोई परमात्मा है ©Dinesh Sharma Jind Haryana

#प्रेम #विचार  green-leaves प्रेम के बिना
न कोई प्रार्थना है 
न कोई परमात्मा है

©Dinesh Sharma Jind Haryana

White लोग प्रेम में पड़कर प्रेम को ही विसर्जित कर देते है  प्रेम ईश्वर है कोई मूर्ति नहीं ©Parul Sharma

#प्रेम #Quotes  White लोग प्रेम में पड़कर
प्रेम को ही विसर्जित कर देते है 

प्रेम ईश्वर है कोई मूर्ति नहीं

©Parul Sharma

रंग.... रंगांची मज्जाच काही वेगळी, या अनोळख्या दुनियेत सहभागी होती सगळी. नाही म्हणले तरी कुणी, सामावून घेतो सर्वांनाच मनी. लाल रंगाची चढली लाली प्रेमाला, गुलाबी रंग विश्वास जणू त्यातला. हिरवा रंग बहरतो श्रावणात, निळा रंग पसरे साऱ्या अवकाशात. पांढरा रंग तर आहे शांत जणू काहीसा, पिवळा रंग येऊनी जवळ करतो मग हवाहवासा. रंगा शिवाय अर्थ नसे या जीवनाला, बरेचसे चांगल्या वाईट छटा उमटती या मनाला. ©Mayuri Bhosale

#मराठीकविता  रंग....
रंगांची मज्जाच काही वेगळी,
या अनोळख्या दुनियेत सहभागी होती सगळी.
नाही म्हणले तरी कुणी, 
सामावून घेतो सर्वांनाच मनी. 
लाल रंगाची चढली लाली प्रेमाला, 
गुलाबी रंग विश्वास जणू त्यातला. 
हिरवा रंग बहरतो श्रावणात, 
निळा रंग पसरे साऱ्या अवकाशात. 
पांढरा  रंग तर आहे शांत जणू काहीसा,
पिवळा रंग येऊनी जवळ करतो मग हवाहवासा. 
रंगा शिवाय अर्थ  नसे या जीवनाला, 
बरेचसे चांगल्या वाईट छटा उमटती या मनाला.

©Mayuri Bhosale

रंग

11 Love

Jab Insaan Pyar Mein Hota Hai जब इंसान प्रेम में होता है, अपनों को भूल जाता है। अंधा जीवन जीने वाला,, प्रज्जवलित हो जाता है। सोच रहा होता है कि मुझे, नवजीवन प्राप्त हुआ है। अपने तो कभी अपने ना थे, अब अपना कोई हुआ है। मायावी दुनिया में फिर से, मायाजाल में खो जाता है। जब इंसान प्रेम में होता है, अपनों को भूल जाता है।। ©Satish Kumar Meena

#कविता  Jab Insaan Pyar Mein Hota Hai जब इंसान प्रेम में होता है,
अपनों को भूल जाता है।
अंधा जीवन जीने वाला,,
प्रज्जवलित हो जाता है।
सोच रहा होता है कि मुझे,
नवजीवन प्राप्त हुआ है।
अपने तो कभी अपने ना थे,
अब अपना कोई हुआ है।
मायावी दुनिया में फिर से,
मायाजाल में खो जाता है।
जब इंसान प्रेम में होता है,
अपनों को भूल जाता है।।

©Satish Kumar Meena

प्रेम

13 Love

White प्रेम वो नहीं जो एक ग़लती पर साथ छोड़ दे.. प्रेम तो वो है जो सौ गलतियों को भी सुधार कर ज़िन्दगी भर साथ दे.. ©हिमांशु Kulshreshtha

 White प्रेम वो नहीं
जो एक ग़लती
पर साथ छोड़ दे..
प्रेम तो वो है
जो सौ गलतियों को भी
सुधार कर ज़िन्दगी भर साथ दे..

©हिमांशु Kulshreshtha

प्रेम...

15 Love

Trending Topic