अश्लेष माडे (प्रीत कवी )

अश्लेष माडे (प्रीत कवी ) Lives in Gondia, Maharashtra, India

कवितेच्या विश्वात रमणारा

www.instagram.com/prit_poet_ashlesh_made

  • Latest
  • Popular
  • Video

जवाहरनगर आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेरक #sad_quotes  जवाहरनगर आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#sad_quotes

13 Love

White आयुष्यात तक्रारी नसल्या की, जगणं सुखद होते.. ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीविचार #sad_qoute  White आयुष्यात तक्रारी नसल्या की,
जगणं सुखद होते..

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#sad_qoute

12 Love

White खरं तर आपले स्वप्न फार मोठे असतात.. परंतु, कधीकधी आपल्याला आपली परिस्थिती आणि वेळ साथ देत नाही... आणि हो ध्येय जर ते करायचेच असेल ना, तर वेळ आणि परिस्थिती आज ना उद्या बदलल्या शिवाय राहात नाही... (Think Be Positive,Don't want to get tired) ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीविचार #Sad_shayri  White खरं तर आपले स्वप्न फार मोठे असतात..
परंतु, कधीकधी आपल्याला 
आपली परिस्थिती आणि वेळ साथ देत नाही...
आणि हो ध्येय जर ते करायचेच असेल ना,
तर वेळ आणि परिस्थिती
आज ना उद्या बदलल्या शिवाय राहात नाही...

(Think Be Positive,Don't want to get tired)

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Sad_shayri

13 Love

नुसती प्रेयसी म्हणूनच नाही ती तर माझी दुसरी आई सुद्धा आहे प्रेम,काळजी,चिंता,राग,समजदारी सारं काही तिच्यात आई च्या मायेने भरलेलं आहे... चुकलं तर रागवेल,बोलेल, समजावून सांगेल पण मला जपणारीही तीच आहे तिच्या काळजीतच तिचं प्रेम दिसतं मला जसं प्रेम प्रत्येक आईचं आपल्या मुलांवर आहे... कधी लहान होतो मी अनं म्हातारी होते ती तर कधी लहान बाळासारखं हट्टीपणा ही तिच्यात आहे तिला हवं तसं वागायला भाग पाडते ती मला कारण,आई एवढी काळजी तिच्या हृदयात आहे... हक्काने सांगते हक्काने मागते आणि हक्काने देते आई सारखं हृदय तिचं खूप मोठं आहे खरंच निःस्वार्थ प्रेम अनं काळजी घेते ती तिच्या हृदयासमोर माझं ही मन थोडं छोटं आहे... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  नुसती प्रेयसी म्हणूनच नाही ती 
तर माझी दुसरी आई सुद्धा आहे 
प्रेम,काळजी,चिंता,राग,समजदारी 
सारं काही तिच्यात आई च्या मायेने भरलेलं आहे...

चुकलं तर रागवेल,बोलेल, समजावून सांगेल 
पण मला जपणारीही तीच आहे 
तिच्या काळजीतच तिचं प्रेम दिसतं मला 
जसं प्रेम प्रत्येक आईचं आपल्या मुलांवर आहे...

कधी लहान होतो मी अनं म्हातारी होते ती 
तर कधी लहान बाळासारखं हट्टीपणा ही तिच्यात आहे 
तिला हवं तसं वागायला भाग पाडते ती मला 
कारण,आई एवढी काळजी तिच्या हृदयात आहे...

हक्काने सांगते हक्काने मागते आणि हक्काने देते 
आई सारखं हृदय तिचं खूप मोठं आहे 
खरंच निःस्वार्थ प्रेम अनं काळजी घेते ती 
तिच्या हृदयासमोर माझं ही मन थोडं छोटं आहे...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

फक्त तुझ्यासाठी लव्ह स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता संग्रह फक्त प्रेम वेडे

14 Love

आपण जर आपल्या निर्णयावर ठाम राहिलो तर कोणतेच कारण आणि कुठलीच भिती आपल्याला आपल्या खऱ्या प्रेमापासून वेगळे करूच शकत नाही शिवाय मृत्यू च्या... फक्त मृत्यू च एकमेकांपासून वेगळे करू शकते तेही शरीराने, मनाने नाही... (इतिहास गवाह हैं.. नफरत के सामने प्यार की हमेशा जीत हुयी.. बस्स प्यार सच्चा हो और अपने प्यार पर भरोसा हो, पूरी कायनात उसके साथ होती हैं, दुनिया सें लडने की ताकत मिलती हैं, और आखिर में प्यार मिल ही जाता हैं | ) ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम #UskeHaath  आपण जर आपल्या निर्णयावर ठाम राहिलो 
तर कोणतेच कारण आणि कुठलीच भिती 
आपल्याला आपल्या खऱ्या प्रेमापासून
 वेगळे करूच शकत नाही 
शिवाय मृत्यू च्या...
फक्त मृत्यू च एकमेकांपासून वेगळे करू शकते 
तेही शरीराने, मनाने नाही...

(इतिहास गवाह हैं..
नफरत के सामने प्यार की हमेशा जीत हुयी..
 बस्स प्यार सच्चा हो और अपने प्यार पर भरोसा हो,
 पूरी कायनात उसके साथ होती हैं,
 दुनिया सें लडने की ताकत मिलती हैं, 
और आखिर में प्यार मिल ही जाता हैं | )

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#UskeHaath मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम संदेश फक्त प्रेम वेडे तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम

12 Love

आयुष्यात जोडीदार म्हणून कुणी शोधायचंच असेल तर स्वतःपेक्षा जास्त काळजी घेणारा शोधा, हातात पैसा देऊन एकटं सोडणाऱ्यापेक्षा हातात हात घेऊन सोबत चालणारा शोधा, शेवटी पैसा,धन निमित्तमात्र आणि क्षणिक कामात येतो तुमच्यासाठी हात जोडून देवाजवळ भीक मागणारा शोधा, अनेक भेटतील नाते जोडून स्वार्थ साधून एकटं सोडणारे मरणाच्या दारापर्यंत तुमच्या जवळ बसून तुमच्यासाठी रडणारा शोधा.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  आयुष्यात जोडीदार म्हणून कुणी शोधायचंच असेल तर 
स्वतःपेक्षा जास्त काळजी घेणारा शोधा,
हातात पैसा देऊन एकटं सोडणाऱ्यापेक्षा 
 हातात हात घेऊन सोबत चालणारा शोधा,
शेवटी पैसा,धन निमित्तमात्र आणि क्षणिक कामात येतो 
तुमच्यासाठी हात जोडून देवाजवळ भीक मागणारा शोधा,
अनेक भेटतील नाते जोडून स्वार्थ साधून एकटं सोडणारे 
मरणाच्या दारापर्यंत तुमच्या जवळ बसून तुमच्यासाठी रडणारा शोधा....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

आयुष्यात जोडीदार म्हणून कुणी शोधायचंच असेल तर स्वतःपेक्षा जास्त काळजी घेणारा शोधा, हातात पैसा देऊन एकटं सोडणाऱ्यापेक्षा हातात हात घेऊन सोबत चालणारा शोधा, शेवटी पैसा,धन निमित्तमात्र आणि क्षणिक कामात येतो तुमच्यासाठी हात जोडून देवाजवळ भीक मागणारा शोधा, अनेक भेटतील नाते जोडून स्वार्थ साधून एकटं सोडणारे मरणाच्या दारापर्यंत तुमच्या जवळ बसून तुमच्यासाठी रडणारा शोधा.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

15 Love

Trending Topic