आपण जर आपल्या निर्णयावर ठाम राहिलो तर कोणतेच कारण | मराठी प्रेम आणि प्

"आपण जर आपल्या निर्णयावर ठाम राहिलो तर कोणतेच कारण आणि कुठलीच भिती आपल्याला आपल्या खऱ्या प्रेमापासून वेगळे करूच शकत नाही शिवाय मृत्यू च्या... फक्त मृत्यू च एकमेकांपासून वेगळे करू शकते तेही शरीराने, मनाने नाही... (इतिहास गवाह हैं.. नफरत के सामने प्यार की हमेशा जीत हुयी.. बस्स प्यार सच्चा हो और अपने प्यार पर भरोसा हो, पूरी कायनात उसके साथ होती हैं, दुनिया सें लडने की ताकत मिलती हैं, और आखिर में प्यार मिल ही जाता हैं | ) ©अश्लेष माडे (प्रीत कवी )"

 आपण जर आपल्या निर्णयावर ठाम राहिलो 
तर कोणतेच कारण आणि कुठलीच भिती 
आपल्याला आपल्या खऱ्या प्रेमापासून
 वेगळे करूच शकत नाही 
शिवाय मृत्यू च्या...
फक्त मृत्यू च एकमेकांपासून वेगळे करू शकते 
तेही शरीराने, मनाने नाही...

(इतिहास गवाह हैं..
नफरत के सामने प्यार की हमेशा जीत हुयी..
 बस्स प्यार सच्चा हो और अपने प्यार पर भरोसा हो,
 पूरी कायनात उसके साथ होती हैं,
 दुनिया सें लडने की ताकत मिलती हैं, 
और आखिर में प्यार मिल ही जाता हैं | )

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

आपण जर आपल्या निर्णयावर ठाम राहिलो तर कोणतेच कारण आणि कुठलीच भिती आपल्याला आपल्या खऱ्या प्रेमापासून वेगळे करूच शकत नाही शिवाय मृत्यू च्या... फक्त मृत्यू च एकमेकांपासून वेगळे करू शकते तेही शरीराने, मनाने नाही... (इतिहास गवाह हैं.. नफरत के सामने प्यार की हमेशा जीत हुयी.. बस्स प्यार सच्चा हो और अपने प्यार पर भरोसा हो, पूरी कायनात उसके साथ होती हैं, दुनिया सें लडने की ताकत मिलती हैं, और आखिर में प्यार मिल ही जाता हैं | ) ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#UskeHaath मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम संदेश फक्त प्रेम वेडे तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम

People who shared love close

More like this

Trending Topic