नुसती प्रेयसी म्हणूनच नाही ती तर माझी दुसरी आई सु | मराठी प्रेम आणि प्

"नुसती प्रेयसी म्हणूनच नाही ती तर माझी दुसरी आई सुद्धा आहे प्रेम,काळजी,चिंता,राग,समजदारी सारं काही तिच्यात आई च्या मायेने भरलेलं आहे... चुकलं तर रागवेल,बोलेल, समजावून सांगेल पण मला जपणारीही तीच आहे तिच्या काळजीतच तिचं प्रेम दिसतं मला जसं प्रेम प्रत्येक आईचं आपल्या मुलांवर आहे... कधी लहान होतो मी अनं म्हातारी होते ती तर कधी लहान बाळासारखं हट्टीपणा ही तिच्यात आहे तिला हवं तसं वागायला भाग पाडते ती मला कारण,आई एवढी काळजी तिच्या हृदयात आहे... हक्काने सांगते हक्काने मागते आणि हक्काने देते आई सारखं हृदय तिचं खूप मोठं आहे खरंच निःस्वार्थ प्रेम अनं काळजी घेते ती तिच्या हृदयासमोर माझं ही मन थोडं छोटं आहे... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )"

 नुसती प्रेयसी म्हणूनच नाही ती 
तर माझी दुसरी आई सुद्धा आहे 
प्रेम,काळजी,चिंता,राग,समजदारी 
सारं काही तिच्यात आई च्या मायेने भरलेलं आहे...

चुकलं तर रागवेल,बोलेल, समजावून सांगेल 
पण मला जपणारीही तीच आहे 
तिच्या काळजीतच तिचं प्रेम दिसतं मला 
जसं प्रेम प्रत्येक आईचं आपल्या मुलांवर आहे...

कधी लहान होतो मी अनं म्हातारी होते ती 
तर कधी लहान बाळासारखं हट्टीपणा ही तिच्यात आहे 
तिला हवं तसं वागायला भाग पाडते ती मला 
कारण,आई एवढी काळजी तिच्या हृदयात आहे...

हक्काने सांगते हक्काने मागते आणि हक्काने देते 
आई सारखं हृदय तिचं खूप मोठं आहे 
खरंच निःस्वार्थ प्रेम अनं काळजी घेते ती 
तिच्या हृदयासमोर माझं ही मन थोडं छोटं आहे...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

नुसती प्रेयसी म्हणूनच नाही ती तर माझी दुसरी आई सुद्धा आहे प्रेम,काळजी,चिंता,राग,समजदारी सारं काही तिच्यात आई च्या मायेने भरलेलं आहे... चुकलं तर रागवेल,बोलेल, समजावून सांगेल पण मला जपणारीही तीच आहे तिच्या काळजीतच तिचं प्रेम दिसतं मला जसं प्रेम प्रत्येक आईचं आपल्या मुलांवर आहे... कधी लहान होतो मी अनं म्हातारी होते ती तर कधी लहान बाळासारखं हट्टीपणा ही तिच्यात आहे तिला हवं तसं वागायला भाग पाडते ती मला कारण,आई एवढी काळजी तिच्या हृदयात आहे... हक्काने सांगते हक्काने मागते आणि हक्काने देते आई सारखं हृदय तिचं खूप मोठं आहे खरंच निःस्वार्थ प्रेम अनं काळजी घेते ती तिच्या हृदयासमोर माझं ही मन थोडं छोटं आहे... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

फक्त तुझ्यासाठी लव्ह स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता संग्रह फक्त प्रेम वेडे

People who shared love close

More like this

Trending Topic