Manish Kanade

Manish Kanade Lives in Pune, Maharashtra, India

Author, Poet, Photographer....In pursuit of Happiness

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीकविता #WinterEve  
इकडे प्रेम आणि तिकडे राग

हा मनातल्या भिंतींचा भाग असतो

यातच राहतात आठवणी

ज्यात सुख दुःखाचा माग असतो...

- मनिष ज्ञानदेव कानडे, पुणे

©Manish Kanade

#WinterEve

180 View

#मीहॉस्टेलाइट #मराठीकविता  #मीहॉस्टेलाइट#

काय नाय होत रे ? म्हणणारे
मित्र यादीतून कमी होत चाललेत
गोळ्या औषधे देणारे लोकं
मित्र यादीत वाढत चाललेत

बऱ्याच आजारांवर
मित्रांची फक्त सोबत हे
जालीम औषध असते
कदाचित तेच काळाच्या ओघात
कमी होत जाताना दिसते

म्हणायला आपण 
व्हाट्स ऍप, फेसबुकवर टच मधे असतो
पण मैत्रीची ऊब ही
प्रत्यक्ष भेटण्यामधे असते

                     -  मनिष ज्ञानदेव कानडे, पुणे

©Manish Kanade

#मीहॉस्टेलाइट# काय नाय होत रे ? म्हणणारे मित्र यादीतून कमी होत चाललेत गोळ्या औषधे देणारे लोकं मित्र यादीत वाढत चाललेत बऱ्याच आजारांवर मित्रांची फक्त सोबत हे जालीम औषध असते कदाचित तेच काळाच्या ओघात कमी होत जाताना दिसते म्हणायला आपण व्हाट्स ऍप, फेसबुकवर टच मधे असतो पण मैत्रीची ऊब ही प्रत्यक्ष भेटण्यामधे असते - मनिष ज्ञानदेव कानडे, पुणे ©Manish Kanade

26,686 View

#मराठीशायरी  आपल्याला गोड स्वप्नांत सोडून 
शब्द मागे जातात 
आपल्याला होणारा आनंद 
ते लांबूनच पाहतात.... 
     - मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade

आपल्याला गोड स्वप्नांत सोडून शब्द मागे जातात आपल्याला होणारा आनंद ते लांबूनच पाहतात.... - मनिष ज्ञानदेव कानडे ©Manish Kanade

10,938 View

#मराठीशायरी #bachpan #Kwab

#bachpan#Kwab

258 View

#MorningGossip
#bachpan #ArNav
Trending Topic