इकडे प्रेम आणि तिकडे राग हा मनातल्या भिंतींचा भा | मराठी कविता Video

" इकडे प्रेम आणि तिकडे राग हा मनातल्या भिंतींचा भाग असतो यातच राहतात आठवणी ज्यात सुख दुःखाचा माग असतो... - मनिष ज्ञानदेव कानडे, पुणे ©Manish Kanade "

इकडे प्रेम आणि तिकडे राग हा मनातल्या भिंतींचा भाग असतो यातच राहतात आठवणी ज्यात सुख दुःखाचा माग असतो... - मनिष ज्ञानदेव कानडे, पुणे ©Manish Kanade

#WinterEve

People who shared love close

More like this

Trending Topic