ते बालपण होते, रमण्यात गुंतलेले हे संसार चक्र आहे, कामात जुंपलेले ते आकाश दाखवायचे स्वप्न, सातत्य त्यात होते हे संसार चक्र आहे, स्वप्नांत गुंफलेले ©Manish Kanade Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto