शापित अंधार दाटलेला समई करी प्रदीप मौनात श्वासभाषा करी श्वास हे समीप येता मिठीत स्वप्ने उजळुनी जाई रात भर पावसात होते शापित गंधरात टप टप करीत आली सर आज ही मिठीत ठेवुनी दंश गेली गंधित जाईरात्र - मनिष ज्ञानदेव कानडे ©Manish Kanade #Starss Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto