jivan bodhale

jivan bodhale

Jivan bodhale follow

  • Latest
  • Popular
  • Video

White कुणीतरी यायचं स्वामी विवेकानंदांच्या गळ्यात हार घालायचं विवेकानंद पटकन बाजूला सरकायचे आणि तो हार आईच्या गळ्यात पडायचा. "ती आहे म्हणून मी आहे" पहिला तिचा सन्मान कर. त्या स्वामी विवेकानंदांना कधी मदर्स डे शोधावा नाही लागला. मातृदिनाच्या शुभेच्छा..! ©jivan bodhale

#मराठीशायरी #mothers_day  White कुणीतरी यायचं स्वामी विवेकानंदांच्या गळ्यात हार घालायचं विवेकानंद पटकन बाजूला सरकायचे आणि तो हार आईच्या गळ्यात पडायचा. "ती आहे म्हणून मी आहे" पहिला तिचा सन्मान कर. त्या स्वामी विवेकानंदांना कधी मदर्स डे शोधावा नाही लागला.
मातृदिनाच्या शुभेच्छा..!

©jivan bodhale

#mothers_day

15 Love

Red sands and spectacular sandstone rock formations आठवते मला आजही तु दिलेली ती शब्दांची साथ ।। वाटेवरती चालताना मारलेली ती पाठीवरची थाप।। ©jivan bodhale

#hunarbaaz #Sands  Red sands and spectacular sandstone rock formations आठवते मला आजही तु दिलेली ती शब्दांची साथ ।।
वाटेवरती चालताना मारलेली ती पाठीवरची थाप।।

©jivan bodhale

#Sands

12 Love

तू बणून रहा समाजाची ताई अन माई तू तर आहेस जाणता राजा शिवरायांची जिजाबाई...!🌍🙌🚩 #जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ©jivan bodhale

#मराठीशायरी #जागतिक #womeninternational  तू बणून रहा समाजाची ताई अन माई तू तर आहेस जाणता राजा शिवरायांची जिजाबाई...!🌍🙌🚩

#जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

©jivan bodhale

आज पुन्हा प्रेम करा आपल्या हरवलेल्या आत्मविश्वासावर आज पुन्हा प्रेम करा आपण ठरवलेल्या स्वप्नांवर प्रेम करा आपल्या स्वाभिमानावर प्रेम करा आपल्या प्रेमळ स्वभावावर प्रेमदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 🎤💫 ©jivan bodhale

#मराठीशायरी #sunrisesunset  आज पुन्हा प्रेम करा आपल्या हरवलेल्या आत्मविश्वासावर
 आज पुन्हा प्रेम करा आपण ठरवलेल्या स्वप्नांवर
 प्रेम करा आपल्या स्वाभिमानावर
 प्रेम करा आपल्या प्रेमळ स्वभावावर

प्रेमदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 🎤💫

©jivan bodhale

रखडलेल्या आयुष्यात पावसाळा आहे "तुझी मैत्री" ©jivan bodhale

#मराठीशायरी  रखडलेल्या आयुष्यात पावसाळा आहे
"तुझी मैत्री"

©jivan bodhale

shayri

12 Love

जे उशिरा भेटतात ते आयुष्यभर सोबत राहतात...! ©jivan bodhale

#मराठीशायरी #Hum  जे उशिरा भेटतात ते
 आयुष्यभर सोबत राहतात...!

©jivan bodhale

#Hum

13 Love

Trending Topic