tags

New शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध Status, Photo, Video

Find the latest Status about शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध.

  • Latest
  • Popular
  • Video

New Year 2024-25 नवी नवी नवलाई ओठी आनंदाचे गाणे नवीन आले हे वर्ष जाईल का रे सुखाने एकामागे एक प्रश्न किती शोधावी उत्तरे संकटातल्या चाहुलीचे मागचे ते वर्ष सरे नववर्षाच्या येण्याने विश्व अंबरी उजळु दे सुख समृद्धी आनंदाचे स्वप्न रंगांनी भरू दे त्याच त्या आठवणींना थोडासा विसावा देऊ नवीन या स्वप्नांनी उत्तुंग भरारी घेऊ गतकाळाचा डोई भार विसरून जाऊ निराशा रुपरंग नवे नवेसे नव्याने जागवु आशा ~ विलास भोईर ©Vilas Bhoir

#मराठीकविता #Newyear2024  New Year 2024-25 नवी नवी नवलाई
ओठी आनंदाचे गाणे
नवीन आले हे वर्ष 
जाईल का रे सुखाने

एकामागे एक प्रश्न 
किती शोधावी उत्तरे
संकटातल्या चाहुलीचे
मागचे ते वर्ष सरे

नववर्षाच्या येण्याने 
विश्व अंबरी उजळु दे
सुख समृद्धी आनंदाचे 
स्वप्न रंगांनी भरू दे

त्याच त्या आठवणींना 
थोडासा विसावा देऊ
नवीन या स्वप्नांनी 
उत्तुंग भरारी घेऊ

गतकाळाचा डोई भार
विसरून जाऊ निराशा 
रुपरंग नवे नवेसे
नव्याने जागवु आशा
                                                 ~ विलास भोईर

©Vilas Bhoir

#Newyear2024-25 निरोप समारंभ मराठी कविता मराठी कविता संग्रह मराठी कविता संग्रह मराठी कविता

16 Love

White आई गं, उद्या लग्न आहे माझं, खूप घाल-मेल होतेय गं मनात, होईन का परकी मी ह्या घराला, लग्न लागल्या क्षणांत ? मीच निवडलाय माझा नवरा, चांगला वाटतोय सध्या, मलाच जबाबदार धराल का, जर वाईट वागला उद्या ? तू म्हणालीस, "सासुबाईंना तू तुझी आईच समज," वाटतं का गं तुला ते इतकं, सोप्पं आणि सहज ? पुसू शकेन का त्यांच्या पदराला, मी माझे खरकटे हात, भरवतील का आजारपणात, त्या मला मऊ मऊ भात ? माहेरी येईन तेंव्हा करेन का राज्य मी माझ्या खोलीवर घुसून ? का मी गेल्या गेल्या टाकशील माझ्या सगळ्या खाणा-खुणा पुसून ? येईल का माझी आठवण तुला जेंव्हा करशील नारळाची चटणी, विसरता येतात का गं कधी, दैनंदिन आठवणी ? तुम्हाला वाटते तितकी कणखर नाहीये मी अजून, मनातला गोंधळ लपवण्यासाठी बसलीये सजून-धजून. आई ह्यातलं काहीच मला तुला येणार नाही सांगता, बघ ना किती मोठी झालेय, तुझ्या अंगणात रांगता-रांगता ! घेऊन चाललीये मी माझ्या आवडीची उशी आणि दुलई, अंगणातलं चाफ्याचं झाड मात्र कधी तोडू नकोस गं आई. जेंव्हा जेंव्हा त्या झाडाखाली, तू उभी राहशील, फुलांच्या मंद वासांतून तू पुन्हा मला अनुभवशील. सुखानी म्हणो, वा दुःखाने कधी माहेरी ही पोर आली, असु दे तिच्यासाठी जागा, त्या चाफ्याच्या झाडाखाली.......! ©विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶)

#मराठीकविता #VivekKanhekarWrites #sad_shayari  White आई गं, 
उद्या लग्न आहे माझं, 
खूप घाल-मेल होतेय गं मनात, 
होईन का परकी मी ह्या घराला, लग्न लागल्या क्षणांत ?
 मीच निवडलाय माझा नवरा, 
चांगला वाटतोय सध्या, मलाच जबाबदार धराल का, 
जर वाईट वागला उद्या ? 
तू म्हणालीस, "सासुबाईंना तू तुझी आईच समज," 
वाटतं का गं तुला ते इतकं, सोप्पं आणि सहज ?
 पुसू शकेन का त्यांच्या पदराला, 
मी माझे खरकटे हात, 
भरवतील का आजारपणात, 
त्या मला मऊ मऊ भात ? 
माहेरी येईन तेंव्हा करेन का राज्य मी माझ्या खोलीवर घुसून ?
 का मी गेल्या गेल्या टाकशील 
माझ्या सगळ्या खाणा-खुणा पुसून ? 
येईल का माझी आठवण तुला 
जेंव्हा करशील नारळाची चटणी,
 विसरता येतात का गं कधी, दैनंदिन आठवणी ? 
तुम्हाला वाटते तितकी कणखर नाहीये मी अजून,
 मनातला गोंधळ लपवण्यासाठी बसलीये सजून-धजून.
 आई ह्यातलं काहीच मला तुला येणार नाही सांगता,
 बघ ना किती मोठी झालेय, 
तुझ्या अंगणात रांगता-रांगता !
 घेऊन चाललीये मी माझ्या आवडीची उशी आणि दुलई,
 अंगणातलं चाफ्याचं झाड मात्र कधी तोडू नकोस गं आई. 
जेंव्हा जेंव्हा त्या झाडाखाली, तू उभी राहशील, 
फुलांच्या मंद वासांतून तू पुन्हा मला अनुभवशील. 
सुखानी म्हणो, वा दुःखाने
कधी माहेरी ही पोर आली,
असु दे तिच्यासाठी जागा,
त्या चाफ्याच्या झाडाखाली.......!

©विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶)

#sad_shayari #VivekKanhekarWrites मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता प्रेम निरोप समारंभ मराठी कविता

10 Love

#मराठीशब्दसखी #मराठीकविता पुरुष समजून घेताना

72 View

White ताई तुझ्याच साठी जीवन सरावे जन्मो जन्मी मी तुझे रक्षण करावे येऊ देणार नाही तुझ्या जीवनी दुःख आज भाऊबीज तूच मला ओवाळावे ©Sangam Pipe Line Wala

#मराठीशायरी #diwali_wishes  White ताई तुझ्याच साठी जीवन सरावे
जन्मो जन्मी मी तुझे रक्षण करावे 
येऊ देणार नाही तुझ्या जीवनी दुःख 
आज भाऊबीज तूच मला ओवाळावे

©Sangam Pipe Line Wala

#diwali_wishes मराठी शायरी फोटो मराठी शायरी मराठी शायरी नवीन मराठी शायरी स्टेटस मराठी शायरी मैत्री

14 Love

White मंथरलेली ती काळी सांज रात अवकाशी अबोल चंद्र मनात समस्त तारांगण फिके चांदणे सख्या तुजविण अधुरे माझे जगणे ©स्वानंदी

#मराठीशायरी #GoodMorning  White मंथरलेली ती काळी सांज रात
अवकाशी अबोल चंद्र मनात 
समस्त तारांगण फिके चांदणे 
सख्या तुजविण अधुरे माझे जगणे

©स्वानंदी

#GoodMorning दु:ख शायरी मराठी मराठी शायरी मैत्री मराठी शायरी वालपेपर मराठी शायरी लव

10 Love

White अबोल मी सुकलेलं फुल हवेली वरून हळूच पडलेलं तूच मला तुझं बनवून समग्र जगात एकट सोडलेलं ©swanandi

#मराठीशायरी #sunset_time  White अबोल मी सुकलेलं फुल 
हवेली वरून हळूच पडलेलं 
तूच मला तुझं बनवून 
समग्र जगात एकट सोडलेलं

©swanandi

#sunset_time मराठी शायरी प्रेम रुबाब शायरी मराठी मराठी शायरी वालपेपर मराठी शायरी स्टेटस

13 Love

Trending Topic