Vilas Bhoir

Vilas Bhoir

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

White चांदण्यातुनी चालताना मी तुझे पुरावे अलगद भेटती पाऊल जरासे पुढे सरकता तुला पाहिले निळ्या चांदराती ©Vilas Bhoir

#मराठीप्रेम #Sad_Status  White चांदण्यातुनी चालताना मी
तुझे पुरावे अलगद भेटती
पाऊल जरासे पुढे सरकता
तुला पाहिले निळ्या चांदराती

©Vilas Bhoir

#Sad_Status ‌Abdhesh prajapati @Ravi yaduvanshi61 Nitin Chauhan @Pooja Udeshi @Author kunal

16 Love

White एखाद्याचा सहवास संपेल पण आठवण नाही. ©Vilas Bhoir

#मराठीविचार #GoodNight  White एखाद्याचा सहवास संपेल पण आठवण नाही.

©Vilas Bhoir

#GoodNight @RJ Gumnam @No Way जीवननामा अश्लेष माडे (प्रीत कवी ) @Aditya kumar prasad

11 Love

किती समजावू मीच मला प्रेमाची झाली बाधा.... तुझ्यासाठी जीव माझा होतोय आधाआधा ©Vilas Bhoir

#मराठीप्रेम  किती समजावू मीच मला
प्रेमाची झाली बाधा....
तुझ्यासाठी जीव माझा
होतोय आधाआधा

©Vilas Bhoir

#Love @Pooja Udeshi @BIKASH SINGH Himshree vlog youtube channel @h m alam s @sonu kumar babra

12 Love

White हि वाट दुर दुर जाते... ©Vilas Bhoir

#मराठीविचार #sad_quotes  White हि वाट दुर दुर जाते...

©Vilas Bhoir

#sad_quotes ‌Abdhesh prajapati जयश्री_RAM Himshree @RJ Gumnam @Dark inside (raat ka raza )

15 Love

आवाजात तुझिया दीदी सूर परका झाला हे सांगण्या पुन्हा पुन्हा पहा कंठ दाटून आला ©Vilas Bhoir

#शुभेच्छा_भंडार #LataMangeshkar  आवाजात तुझिया दीदी
सूर परका झाला
हे सांगण्या पुन्हा पुन्हा
पहा कंठ दाटून आला

©Vilas Bhoir

#LataMangeshkar @–Varsha Shukla @singer up wala @h m alam s @Vs Nagerkoti Ramesh (rs) राजस्थानी....

10 Love

White निळ्या चांदणे नभात त्यात तुझे मला पाहणे अन् पाहताना मला सखे तुझे सारखे लाजणे.... ©Vilas Bhoir

#मराठीप्रेम #sad_quotes  White निळ्या चांदणे नभात
त्यात तुझे मला पाहणे
अन् पाहताना मला सखे
तुझे सारखे लाजणे....

©Vilas Bhoir

#sad_quotes Dayal "दीप, Goswami.. @gudiya @Khayal-e-pushp @BIKASH SINGH @h m alam s

17 Love

Trending Topic