सारिका

सारिका

  • Latest
  • Popular
  • Video

White मणी ठाव नव्हता रोज उमगलेल्या दिवसला मी नव्याने बहरते का कुणास ठाऊक आज मी मलाच नवीन भासते इवले इवले हात आता मोठे झाले डोक्यावर कर्तव्याचे ओझे आले जगरित समजायला आता समज आली होती आपली आपली वाटणारी माणसं परकी भासत होती ओरडून सांगावे किती काही सहन केलंय मन घुसमटून एकटच निपचित पडले सगळ जग गर्दी करून होते पण माझ्यासाठी कोणीच नव्हते ©स्वानंदी

#कविता #sad_quotes  White मणी ठाव नव्हता रोज उमगलेल्या दिवसला मी नव्याने बहरते 
का कुणास ठाऊक आज मी मलाच नवीन भासते
इवले इवले हात आता मोठे झाले
डोक्यावर कर्तव्याचे ओझे आले
जगरित समजायला आता समज आली होती
आपली आपली वाटणारी माणसं परकी भासत होती 
ओरडून सांगावे किती काही सहन केलंय
मन घुसमटून एकटच निपचित पडले
सगळ जग गर्दी करून होते
पण माझ्यासाठी कोणीच नव्हते

©स्वानंदी

#sad_quotes मराठी कविता प्रेम कविता कविता मराठी कविता Hinduism

8 Love

White मालुम हे मोहब्बत किसी अखिर तक मुकमल नहीं होती फिर क्यु प्यार का खेल खेलकर तन्हाई को आगोश मे लेकर अकेलेपन को सिंजा जाये ©स्वानंदी

#शायरी #sunset_time  White मालुम हे मोहब्बत किसी अखिर तक मुकमल नहीं होती 
फिर क्यु प्यार का खेल खेलकर 
तन्हाई को आगोश मे लेकर 
अकेलेपन को सिंजा जाये

©स्वानंदी

#sunset_time खूबसूरत दो लाइन शायरी हिंदी शायरी दोस्ती शायरी शायरी लव रोमांटिक शायरी हिंदी में

13 Love

White कभी सूनाती मेरे दिल का शोर तुझे 🤌तू भी जान जाता 🥲तरी मोहब्बत बेवफा नही निकली 🙊इनायाते तो तूने भी की होगी 🩷पर मेरी लिये मोहब्बत का दुसरा नाम तू था❤‍🔥 ओर मेरे पास तेरे सिवा ओर खुदा का तोफा भी ना था🧒🏻 आज हमने तुझे छोड दिया बदले मे तू अलविदा तो केह जाता 🥰 ©स्वानंदी

#हृदय_तुटले #good_night  White कभी सूनाती मेरे दिल का शोर तुझे 🤌तू भी जान जाता 🥲तरी मोहब्बत बेवफा नही निकली 🙊इनायाते तो तूने भी की होगी 🩷पर मेरी लिये मोहब्बत का दुसरा नाम तू था❤‍🔥 ओर मेरे पास तेरे सिवा ओर खुदा का तोफा भी ना था🧒🏻 आज हमने तुझे छोड दिया बदले मे तू अलविदा तो केह जाता 🥰

©स्वानंदी

#good_night जख्मी दिल प्रेम विरह कोट्स Breakup नंतर सनम बेवफा प्रेम विरह स्टेटस

12 Love

White दुरी निश्चित हे अब तुझसे कभी मिलने की दुआ ना कर अब जी ले खुद के लिये मेरा ना होना भी तू अब मंजुर कर ले 🙏🏻🥰 ©स्वानंदी

#हृदय_तुटले #sunset_time  White दुरी निश्चित हे अब तुझसे कभी मिलने की दुआ ना कर अब जी ले खुद के लिये मेरा ना होना भी तू अब मंजुर कर ले 🙏🏻🥰

©स्वानंदी

#sunset_time प्रेम विरह स्टेटस अधूर प्रेम Breakup नंतर जख्मी दिल सनम बेवफा

7 Love

White अबोल मी सुकलेलं फुल हवेली वरून हळूच पडलेलं तूच मला तुझं बनवून समग्र जगात एकट सोडलेलं ©swanandi

#मराठीशायरी #sunset_time  White अबोल मी सुकलेलं फुल 
हवेली वरून हळूच पडलेलं 
तूच मला तुझं बनवून 
समग्र जगात एकट सोडलेलं

©swanandi

#sunset_time मराठी शायरी प्रेम रुबाब शायरी मराठी मराठी शायरी वालपेपर मराठी शायरी स्टेटस

13 Love

Trending Topic