White मणी ठाव नव्हता रोज उमगलेल्या दिवसला मी नव्या | मराठी कविता

"White मणी ठाव नव्हता रोज उमगलेल्या दिवसला मी नव्याने बहरते का कुणास ठाऊक आज मी मलाच नवीन भासते इवले इवले हात आता मोठे झाले डोक्यावर कर्तव्याचे ओझे आले जगरित समजायला आता समज आली होती आपली आपली वाटणारी माणसं परकी भासत होती ओरडून सांगावे किती काही सहन केलंय मन घुसमटून एकटच निपचित पडले सगळ जग गर्दी करून होते पण माझ्यासाठी कोणीच नव्हते ©स्वानंदी"

 White मणी ठाव नव्हता रोज उमगलेल्या दिवसला मी नव्याने बहरते 
का कुणास ठाऊक आज मी मलाच नवीन भासते
इवले इवले हात आता मोठे झाले
डोक्यावर कर्तव्याचे ओझे आले
जगरित समजायला आता समज आली होती
आपली आपली वाटणारी माणसं परकी भासत होती 
ओरडून सांगावे किती काही सहन केलंय
मन घुसमटून एकटच निपचित पडले
सगळ जग गर्दी करून होते
पण माझ्यासाठी कोणीच नव्हते

©स्वानंदी

White मणी ठाव नव्हता रोज उमगलेल्या दिवसला मी नव्याने बहरते का कुणास ठाऊक आज मी मलाच नवीन भासते इवले इवले हात आता मोठे झाले डोक्यावर कर्तव्याचे ओझे आले जगरित समजायला आता समज आली होती आपली आपली वाटणारी माणसं परकी भासत होती ओरडून सांगावे किती काही सहन केलंय मन घुसमटून एकटच निपचित पडले सगळ जग गर्दी करून होते पण माझ्यासाठी कोणीच नव्हते ©स्वानंदी

#sad_quotes मराठी कविता प्रेम कविता कविता मराठी कविता Hinduism

People who shared love close

More like this

Trending Topic