tags

New आयुष्यातील आठवणी Status, Photo, Video

Find the latest Status about आयुष्यातील आठवणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आयुष्यातील आठवणी.

  • Latest
  • Popular
  • Video

बालपणीच्या आठवणी बिस्किट खाई लयच जास्त भाव,🧇 टण टण उडी मारत आले बटर आणि पाव.🥯🍞 मुलांच्या आवडीचे पळत पळत चॉकलेट आले, 🍫 केक आणि आईस्क्रीम ने ते लपवले.🍰🍦 लिमलेटची गोळी झाली फारच जुनी, नटून थटून लाडाचे लॉलीपॉप बसले मनी.🍭 थम्सअपचा घोट घेता येई ढेकर, गुलाबजाम म्हणे मीच आहे खरा किंग मेकर. बालपणीच्या आठवणी सुरेख मजेदार, खूप खूप छान असतात त्या गोडच फार.👌👌 ©Mayuri Bhosale

#बालपणीच्या #मराठीकविता  बालपणीच्या आठवणी

बिस्किट खाई लयच जास्त भाव,🧇
टण टण उडी मारत आले बटर आणि पाव.🥯🍞
मुलांच्या आवडीचे पळत पळत चॉकलेट आले, 🍫
केक आणि आईस्क्रीम ने ते लपवले.🍰🍦
लिमलेटची गोळी झाली फारच जुनी, 
नटून थटून लाडाचे लॉलीपॉप बसले मनी.🍭
थम्सअपचा घोट घेता येई ढेकर, 
गुलाबजाम म्हणे मीच आहे खरा किंग मेकर. 
बालपणीच्या आठवणी सुरेख मजेदार, 
खूप खूप छान असतात त्या गोडच फार.👌👌

©Mayuri Bhosale

#बालपणीच्या आठवणी

14 Love

जखमा मनात माझ्या आहेत अजुनी ओल्या तुझा हळुवार स्पर्श झाला , तरी भळभळून वाहतील त्या.. आठवणी साऱ्या तुझ्या आहेत इतक्या ताज्या .. वाटत नाही इतक्या सहज पुसल्या जातील त्या... ©Pranil Pawar

#शायरी #outofsight  जखमा मनात माझ्या 
आहेत अजुनी ओल्या 
तुझा हळुवार स्पर्श झाला ,
तरी भळभळून वाहतील त्या.. 
आठवणी साऱ्या तुझ्या 
आहेत इतक्या ताज्या ..
वाटत नाही इतक्या सहज 
पुसल्या जातील त्या...

©Pranil Pawar

#outofsight आठवणी तुझ्या

15 Love

#ishq #Daund #पुणे # बारामती "# आयुष्यातील सारं काही # आणाच्या कविता. . #जीवन प्रवास #माणुसकीच नात

360 View

Trending Topic