Pranil Pawar

Pranil Pawar Lives in Thane, Maharashtra, India

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

जखमा मनात माझ्या आहेत अजुनी ओल्या तुझा हळुवार स्पर्श झाला , तरी भळभळून वाहतील त्या.. आठवणी साऱ्या तुझ्या आहेत इतक्या ताज्या .. वाटत नाही इतक्या सहज पुसल्या जातील त्या... ©Pranil Pawar

#शायरी #outofsight  जखमा मनात माझ्या 
आहेत अजुनी ओल्या 
तुझा हळुवार स्पर्श झाला ,
तरी भळभळून वाहतील त्या.. 
आठवणी साऱ्या तुझ्या 
आहेत इतक्या ताज्या ..
वाटत नाही इतक्या सहज 
पुसल्या जातील त्या...

©Pranil Pawar

#outofsight आठवणी तुझ्या

13 Love

White इत्तिफ़ाक़न ही सही हमसे मिले थे तुम। हमने अर्सा गुजार दिया फिर ऐसे इत्तिफ़ाक़ के इंतज़ार में। ©Pranil Pawar

#शायरी #milan_night  White इत्तिफ़ाक़न ही सही 
हमसे मिले थे तुम।
हमने अर्सा गुजार दिया 
फिर ऐसे इत्तिफ़ाक़ के इंतज़ार में।

©Pranil Pawar

#milan_night

14 Love

#मराठीशायरी  वेडावलेल्या या जीवाला
 भेटीची आस का... 
तू नसताना तू असल्याचा 
फसवाच भास का ....

©Pranil Pawar

फसवाच भास का ...

180 View

#मराठीकविता #Pankhudiyan

#Pankhudiyan दूर आहे अंतराने अंतरीच्या पास ती...

162 View

White दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती... मिठीत येवून मोहरणारा, एक गुलाबी श्वास ती... मरुस्थलातील वाटाड्या मी ,मृगजळाचा भास ती... दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती... लाजताना लाजरीला पाहिले ना मी जरी.. गाज तिच्या स्पंदनांची,रुळते या ह्रिदयावरी... पहाटेचे स्वप्न ती,आभासी भास ती... दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती ... गंधासाठी शोधतो,लाजरा मोगरा तिला ... चंद्र थोडा थांबतो,पाहण्या तिच्या कला ... सागराची लाट ती,या मनाची वाट ती ... दूर आहे अंतराने अंतरीच्या पास ती.... मिठीत येवून मोहरणारा एक गुलाबी श्वास ती ..... ती... ©Pranil Pawar

#मराठीकविता #Lake  White दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती...
मिठीत येवून मोहरणारा, एक गुलाबी श्वास ती...
मरुस्थलातील वाटाड्या मी ,मृगजळाचा भास ती...
दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती...

लाजताना लाजरीला पाहिले ना मी जरी..
गाज तिच्या स्पंदनांची,रुळते या ह्रिदयावरी...
पहाटेचे स्वप्न ती,आभासी भास ती...
दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती ...

गंधासाठी शोधतो,लाजरा मोगरा तिला ...
चंद्र थोडा थांबतो,पाहण्या तिच्या कला ...
सागराची लाट ती,या मनाची वाट ती ...
दूर आहे अंतराने अंतरीच्या पास ती....

मिठीत येवून मोहरणारा 
एक गुलाबी श्वास ती ..... ती...

©Pranil Pawar

#Lake दूर आहे अंतराने अंतरीच्या पास ती

9 Love

#शायरी #sad_shayari

#sad_shayari तू वहां मिलना मुझे l

126 View

Trending Topic