जखमा मनात माझ्या आहेत अजुनी ओल्या तुझा हळुवार स्पर्श झाला , तरी भळभळून वाहतील त्या.. आठवणी साऱ्या तुझ्या आहेत इतक्या ताज्या .. वाटत नाही इतक्या सहज पुसल्या जातील त्या... ©Pranil Pawar #outofsight आठवणी तुझ्या Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto