बालपणीच्या आठवणी बिस्किट खाई लयच जास्त भाव,🧇 टण ट | मराठी कविता

"बालपणीच्या आठवणी बिस्किट खाई लयच जास्त भाव,🧇 टण टण उडी मारत आले बटर आणि पाव.🥯🍞 मुलांच्या आवडीचे पळत पळत चॉकलेट आले, 🍫 केक आणि आईस्क्रीम ने ते लपवले.🍰🍦 लिमलेटची गोळी झाली फारच जुनी, नटून थटून लाडाचे लॉलीपॉप बसले मनी.🍭 थम्सअपचा घोट घेता येई ढेकर, गुलाबजाम म्हणे मीच आहे खरा किंग मेकर. बालपणीच्या आठवणी सुरेख मजेदार, खूप खूप छान असतात त्या गोडच फार.👌👌 ©Mayuri Bhosale"

 बालपणीच्या आठवणी

बिस्किट खाई लयच जास्त भाव,🧇
टण टण उडी मारत आले बटर आणि पाव.🥯🍞
मुलांच्या आवडीचे पळत पळत चॉकलेट आले, 🍫
केक आणि आईस्क्रीम ने ते लपवले.🍰🍦
लिमलेटची गोळी झाली फारच जुनी, 
नटून थटून लाडाचे लॉलीपॉप बसले मनी.🍭
थम्सअपचा घोट घेता येई ढेकर, 
गुलाबजाम म्हणे मीच आहे खरा किंग मेकर. 
बालपणीच्या आठवणी सुरेख मजेदार, 
खूप खूप छान असतात त्या गोडच फार.👌👌

©Mayuri Bhosale

बालपणीच्या आठवणी बिस्किट खाई लयच जास्त भाव,🧇 टण टण उडी मारत आले बटर आणि पाव.🥯🍞 मुलांच्या आवडीचे पळत पळत चॉकलेट आले, 🍫 केक आणि आईस्क्रीम ने ते लपवले.🍰🍦 लिमलेटची गोळी झाली फारच जुनी, नटून थटून लाडाचे लॉलीपॉप बसले मनी.🍭 थम्सअपचा घोट घेता येई ढेकर, गुलाबजाम म्हणे मीच आहे खरा किंग मेकर. बालपणीच्या आठवणी सुरेख मजेदार, खूप खूप छान असतात त्या गोडच फार.👌👌 ©Mayuri Bhosale

#बालपणीच्या आठवणी

People who shared love close

More like this

Trending Topic