Sign in
tags

New प्रेम कविता मराठी Status, Photo, Video

Find the latest Status about प्रेम कविता मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about प्रेम कविता मराठी.

  • Latest
  • Popular
  • Video

माझ्यासारखंच माझ्यावर प्रेम करणारी हवी होती आयुष्यात.. 👉 पण माझ्यापेक्षाही जास्त माझ्यावर प्रेम करणारी आणि जीव लावणारी भेटली...🫀👩🏻‍🎨 ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  माझ्यासारखंच माझ्यावर प्रेम करणारी 
हवी होती आयुष्यात.. 👉
पण माझ्यापेक्षाही जास्त माझ्यावर 
प्रेम करणारी आणि जीव लावणारी भेटली...🫀👩🏻‍🎨

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी प्रेम स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम संदेश मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी

16 Love

White एकदा हात पकडला की, तो हात कोणत्याही परिस्थितीत मरणाच्या दारापर्यंत सोडायचं नसतं.. हे तेच करू शकतात ज्यांनी एकावरच खरं प्रेम केलेलं असतं.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  White एकदा हात पकडला की,
तो हात कोणत्याही परिस्थितीत 
मरणाच्या दारापर्यंत सोडायचं नसतं..
हे तेच करू शकतात 
ज्यांनी एकावरच खरं प्रेम केलेलं असतं....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

मन उनाड झालया मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह

16 Love

White वो आज भी हमसे दूर हैं, ओर दिलं मे उनकी याद है! कितना मजबूर उनका दिलं, ओर कितना बेबस उनका यार है....! ©Anisha Kiratkarve

#मराठीप्रेम #love_shayari  White वो आज भी हमसे दूर हैं,

ओर दिलं मे उनकी याद है!

कितना मजबूर उनका दिलं,

ओर कितना बेबस उनका यार है....!

©Anisha Kiratkarve

#love_shayari मराठी प्रेम कविता शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या

10 Love

तुझ्यातल्या सगळ्या कमी जास्त उणीवा तुझ्यासोबत आयुष्य जगण्यासाठी मला मान्य आहे अर्धांगिनी म्हणून तुझी आयुष्यभराची सोबत यातच आयुष्य माझं पूर्णपणे धन्य आहे.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  तुझ्यातल्या सगळ्या कमी जास्त उणीवा 
तुझ्यासोबत आयुष्य जगण्यासाठी मला मान्य आहे 
अर्धांगिनी म्हणून तुझी आयुष्यभराची सोबत 
यातच आयुष्य माझं पूर्णपणे धन्य आहे....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी

9 Love

Unsplash सांग कधी भेट झालीच आपली, गालावर हसू आणशील का अधुरे राहिले स्वप्न आपुले पूर्णत्वास नेशील का.... सांगशील का दुःख स्वतःचे , माझेही ऐकून घेशील का , मी कधी ना तुझी जाहले ,तू तरी माझा होशील का . तुझी यातना तुझे दुःख सारे काही ऐकून आहे, विरहात तुझ्या मीही सख्या रोज प्रणयात जळते आहे... ©Anisha Kiratkarve

#मराठीप्रेम #lovelife  Unsplash सांग कधी भेट झालीच आपली,

गालावर हसू आणशील का

अधुरे राहिले स्वप्न आपुले पूर्णत्वास नेशील का....

सांगशील का दुःख स्वतःचे , माझेही ऐकून
घेशील का ,
मी कधी ना तुझी जाहले ,तू तरी माझा होशील का .

तुझी यातना तुझे दुःख सारे काही ऐकून आहे,

विरहात तुझ्या मीही सख्या रोज प्रणयात  जळते आहे...

©Anisha Kiratkarve

#lovelife मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या शुभ सकाळ मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम स्टेटस

9 Love

आयुष्याचा जोडीदार मनासारखं,समजून घेणारा आणि प्रेम करणारा भेटला ना, तर खरं सुख विकत घ्यावं लागत नाही आणि आयुष्यातील बरेच प्रश्न सहज सुटतात.. ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  आयुष्याचा जोडीदार 
मनासारखं,समजून घेणारा 
आणि प्रेम करणारा भेटला ना,
तर खरं सुख विकत घ्यावं लागत नाही
आणि आयुष्यातील बरेच प्रश्न सहज सुटतात..

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस शायरी मराठी प्रेम

13 Love

Trending Topic