Unsplash सांग कधी भेट झालीच आपली, गालावर हसू आणशी | मराठी प्रेम आणि प्

"Unsplash सांग कधी भेट झालीच आपली, गालावर हसू आणशील का अधुरे राहिले स्वप्न आपुले पूर्णत्वास नेशील का.... सांगशील का दुःख स्वतःचे , माझेही ऐकून घेशील का , मी कधी ना तुझी जाहले ,तू तरी माझा होशील का . तुझी यातना तुझे दुःख सारे काही ऐकून आहे, विरहात तुझ्या मीही सख्या रोज प्रणयात जळते आहे... ©Anisha Kiratkarve"

 Unsplash सांग कधी भेट झालीच आपली,

गालावर हसू आणशील का

अधुरे राहिले स्वप्न आपुले पूर्णत्वास नेशील का....

सांगशील का दुःख स्वतःचे , माझेही ऐकून
घेशील का ,
मी कधी ना तुझी जाहले ,तू तरी माझा होशील का .


तुझी यातना तुझे दुःख सारे काही ऐकून आहे,

विरहात तुझ्या मीही सख्या रोज प्रणयात  जळते आहे...

©Anisha Kiratkarve

Unsplash सांग कधी भेट झालीच आपली, गालावर हसू आणशील का अधुरे राहिले स्वप्न आपुले पूर्णत्वास नेशील का.... सांगशील का दुःख स्वतःचे , माझेही ऐकून घेशील का , मी कधी ना तुझी जाहले ,तू तरी माझा होशील का . तुझी यातना तुझे दुःख सारे काही ऐकून आहे, विरहात तुझ्या मीही सख्या रोज प्रणयात जळते आहे... ©Anisha Kiratkarve

#lovelife मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या शुभ सकाळ मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम स्टेटस

People who shared love close

More like this

Trending Topic