Sign in
tags

New आयुष Status, Photo, Video

Find the latest Status about आयुष from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आयुष.

  • Latest
  • Popular
  • Video

White #आयुष्यात असे अमावस्या.... शब्दवेडा किशोर लटका हा राग भाव हसु अन् सुख सदा असे माझ्या तोंडावर सदा मात्र अंतरी वसे सदा निखारा अनंत वेदनेचा.... पुनवेचा शितल चंद्र जणू आहे माइया हृदयात परि माझ्या आयुष्यात असे कायम अमावस्या ©शब्दवेडा किशोर

#आयुष्य_जगताना #मराठीकविता #आयुष्यात  White #आयुष्यात असे अमावस्या....
शब्दवेडा किशोर
लटका हा राग भाव हसु अन् सुख
सदा असे माझ्या तोंडावर सदा
मात्र अंतरी वसे सदा
निखारा अनंत वेदनेचा....
पुनवेचा शितल चंद्र जणू
आहे माइया हृदयात
परि माझ्या आयुष्यात
असे कायम अमावस्या

©शब्दवेडा किशोर

White #हा प्रवास आयुष्याचा.... शब्दवेडा किशोर उद्या कुठे मुक्काम नाही माहित आता थोडे बोलू काही रात्र अजुनी बाकी आहे आता थोडे बोलू काही जीवन कठीण गाणे सूर जुळले आहेत आता थोडे बोलू काही दूरवर चालायचे तर आता थोडे बोलू काही रिमझिम पाऊस येतो आहे म्हणून आडोशाला जरा थांबून आता थोडे बोलू काही गारव्यात शेकोटी पेटली आहे आता थोडे बोलू काही वळण अजून दूर आहे आता थोडे बोलू काही आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटते आता थोडे बोलू काही वाटते सुख दुःखात आपला कुणी साथीदार असावा आता थोडे बोलू काही जीवनात सांजवेळी असेन मी नसेन मी म्हणून आता थोडे बोलू काही.. ©शब्दवेडा किशोर

#आयुष्यातीलचारक्षण #मराठीकविता #हा  White #हा प्रवास आयुष्याचा....
शब्दवेडा किशोर
उद्या कुठे मुक्काम नाही माहित आता थोडे बोलू काही 
रात्र अजुनी बाकी आहे आता थोडे बोलू काही 
जीवन कठीण गाणे सूर जुळले आहेत आता थोडे बोलू काही 
दूरवर चालायचे तर आता थोडे बोलू काही 
रिमझिम पाऊस येतो आहे म्हणून
आडोशाला जरा थांबून आता थोडे बोलू काही 
गारव्यात शेकोटी पेटली आहे आता थोडे बोलू काही
वळण अजून दूर आहे आता थोडे बोलू काही 
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटते आता थोडे बोलू काही
वाटते सुख दुःखात आपला कुणी
साथीदार असावा आता थोडे बोलू काही 
जीवनात सांजवेळी असेन मी नसेन मी
म्हणून
आता थोडे बोलू काही..

©शब्दवेडा किशोर

White #भावनांचे ओझे.... शब्दवेडा किशोर मी किती वाहायचे सांग एकट्यानेच सदा तुझ्यासाठी मी किती झुरायचे तुजला मोल नव्हते अन् नाही काहीच माझ्या या तुजवरच्या खुळ्या प्रितीचे आर्जवे करून सतत मीच तुला सांग ना कितीदा गं विचारायचे तू तेव्हा जशी होतीस अन् आजही तशीच आहे उमजेल का गं मन माझं या आयुष्यात तुजला की पुढच्या जन्मी पुन्हा नव्याने आपण भेटायचे ? ऋणानुबंधनाच्या अनोख्या गाठींना त्या सांग मज तुच आता किती काळ मी एकट्यानेच सदा सर्वकाळ जपायचे कधी वाटतं मज की सोडून द्यावे थोडंफार हे भावनांचे ओझे मीच एकट्याने किती वाहायचे की मागचे झाले गेले का विसरून जायचे मन माझं नित्यनियमे एकट्यात सदा खुप रडतंय सांग ना कधी तुजला ते कळायचे सांग ना मज एकदा की हे भावनांचे ओझे संगतीस घेऊन मीच एकट्याने अजून त्यासोबत वाहून येणाऱ्या आसवांसोबत असे किती जीवन कंठायचे वाटे कुठेतरी मिळावा किनारा माझ्या या जीवनरूपी नौकेला तेव्हा मिळालेले शाप आहे मज तोडायचे की असंच मी एकट्याने एकट्यासाठी एकटं जगून एकटेपणाच्या या शापातंच आहे का मरायचे ©शब्दवेडा किशोर

#आयुष्याच्या_वाटेवर #मराठीकविता #भावनांचे  White #भावनांचे ओझे....
शब्दवेडा किशोर
मी किती वाहायचे सांग एकट्यानेच सदा तुझ्यासाठी
मी किती झुरायचे
तुजला मोल नव्हते अन् नाही काहीच माझ्या
या तुजवरच्या खुळ्या प्रितीचे 
आर्जवे करून सतत मीच तुला सांग ना कितीदा गं विचारायचे
तू तेव्हा जशी होतीस अन् आजही तशीच आहे 
उमजेल का गं मन माझं या आयुष्यात तुजला
की पुढच्या जन्मी पुन्हा नव्याने आपण भेटायचे ?
ऋणानुबंधनाच्या अनोख्या गाठींना त्या सांग मज तुच आता
किती काळ मी एकट्यानेच सदा सर्वकाळ जपायचे 
कधी वाटतं मज की सोडून द्यावे थोडंफार
हे भावनांचे ओझे मीच एकट्याने किती वाहायचे
की मागचे झाले गेले का विसरून जायचे
मन माझं नित्यनियमे एकट्यात सदा खुप रडतंय
सांग ना कधी तुजला ते कळायचे
सांग ना मज एकदा की हे भावनांचे ओझे संगतीस घेऊन मीच एकट्याने
अजून त्यासोबत वाहून येणाऱ्या आसवांसोबत असे किती जीवन कंठायचे
वाटे कुठेतरी मिळावा किनारा माझ्या या जीवनरूपी नौकेला
तेव्हा मिळालेले शाप आहे मज तोडायचे
की असंच मी एकट्याने एकट्यासाठी एकटं जगून
एकटेपणाच्या या शापातंच आहे का मरायचे

©शब्दवेडा किशोर

White #आयुष्य शब्दवेडा किशोर आयुष्य हा असे अलौकीक गोतावळा जणू कैवल्याचा मेळा विविध नात्यांच्या नाना कळा कधी समज कधी गैरसमजांचा असलेला हा हिंदोळा असे कुणी इथं रागीट तर कुणी सांभ तो भोळा इतरांच्या कुरबुरीवर करतो सदा कुणी कानाडोळा जपूनी मनी जिव्हाळा जपायचा ध्यास तो लावी सर्वांस लळा सांभाळूनी घेतो कुणी अनेक वादळा भासे जणू तो एक मोठा असा मधमाशीचा पोळा तर कुणी बेफिकीरीचे जीणे जगून आयुष्यभर ठरतो जीव असलेला निरर्थक गोळा कधी सुमनाभोवती पाखरं होती गोळा कधी नात्यांचा पाचोळा तर कधी बरसे तो बेभान घन निळा कधी श्रृंगार दिसती सोळा कधी मधुर गितगायन असे गळा कधी भिडे डोळ्याशी डोळा कधी कुणाच्या कंठी असे कायम फक्त काळजीच्या माळा घेई सर्वास सदा सांभाळूनी तो देव माझा पंढरीचा विठू सावळा ©शब्दवेडा किशोर

#आयुष्याच्या_वाटेवर #मराठीकविता #आयुष्य  White #आयुष्य
शब्दवेडा किशोर
आयुष्य हा असे अलौकीक गोतावळा जणू कैवल्याचा मेळा
विविध नात्यांच्या नाना कळा
कधी समज कधी गैरसमजांचा असलेला हा हिंदोळा
असे कुणी इथं रागीट तर कुणी सांभ तो भोळा
इतरांच्या कुरबुरीवर करतो सदा कुणी कानाडोळा
जपूनी मनी जिव्हाळा जपायचा ध्यास तो लावी सर्वांस लळा
सांभाळूनी घेतो कुणी अनेक वादळा 
भासे जणू तो एक मोठा असा मधमाशीचा पोळा
तर कुणी बेफिकीरीचे जीणे जगून आयुष्यभर ठरतो
जीव असलेला निरर्थक गोळा
कधी सुमनाभोवती पाखरं होती गोळा
कधी नात्यांचा पाचोळा तर कधी बरसे तो बेभान घन निळा
कधी श्रृंगार दिसती सोळा कधी मधुर गितगायन असे गळा
कधी भिडे डोळ्याशी डोळा कधी कुणाच्या कंठी
असे कायम फक्त काळजीच्या माळा
घेई सर्वास सदा सांभाळूनी तो देव माझा पंढरीचा विठू सावळा

©शब्दवेडा किशोर

White माहित नाही मज.. शब्दवेडा किशोर माहित नाही मजला काहीच की काय माझं उद्याचं स्वरूप असेल जिवंत ठेवणारी सारी सुखं लाभतील मला की माझ्या गळा तो चंदनटिळ्याचा मोतिहार असेल ||१|| शापित या जोकराला नव्या जन्मात तरी सुख मिळेल की आहे जुना वारसा त्याच्या ललाटी लिहिलेला त्याच जुन्या वाटेचा मी नव्याने वारकरी झालेला असेल ||२|| ©शब्दवेडा किशोर

#आयुष्याच्या_वाटेवर #मराठीकविता  White माहित नाही मज..
शब्दवेडा किशोर 
माहित नाही मजला काहीच 
की काय माझं उद्याचं स्वरूप असेल 
जिवंत ठेवणारी सारी सुखं लाभतील मला की
माझ्या गळा तो चंदनटिळ्याचा मोतिहार असेल  ||१|| 
शापित या जोकराला नव्या जन्मात तरी सुख मिळेल की 
आहे जुना वारसा त्याच्या ललाटी लिहिलेला
त्याच जुन्या वाटेचा मी नव्याने वारकरी झालेला असेल   ||२||

©शब्दवेडा किशोर

White सावरले घरटे मी.... शब्दवेडा किशोर सावरले घरटे एक एक काडीचे मी सदा अश्रू टिपत मनीच्या हजारो वेदनेच्या आसवांना हळुवार पुसत सतत जगलोय मी मनाची एकेक भिंत ढासळताना बघत जिथं आलोय जन्माला त्यांनीच लाथाडले मजला अन् मानले ज्यांना आपले जेव्हा ते आपलेच मजला सोडून गेले रक्ताच्याच नात्याची लोकं सदा घरट्यातून अलगद मजला मजपासुनच दूर तकर राहिले सदा तुटलेले पंख लावुन माझ्या भाळी मीच ते विरलेले बंध नात्याचे जोडून होते ठेवले मीच नाती जपून ढासळलेल्या घराची एक एक वीट रचून सावरले जेव्हा सारे तेव्हाच मजला बेसावध असताना मृत्यूने कवटाळले मग सोडून जग सारे माझे इथेच राहिले मोहातलेचं होते का दुरावे क्षणभंगूर आयुष्य क्षणात संपणारे सारे सत्य नात्याचे मजला नाही कधी उमजले.... ©शब्दवेडा किशोर

#आयुष्याच्या_वाटेवर #मराठीकविता  White  सावरले घरटे मी....
शब्दवेडा किशोर 
सावरले घरटे एक एक काडीचे मी सदा अश्रू टिपत
मनीच्या हजारो वेदनेच्या आसवांना हळुवार पुसत
सतत जगलोय मी मनाची एकेक भिंत ढासळताना बघत
जिथं आलोय जन्माला त्यांनीच लाथाडले मजला
अन् मानले ज्यांना आपले जेव्हा ते आपलेच मजला सोडून गेले
रक्ताच्याच नात्याची लोकं सदा घरट्यातून अलगद मजला 
मजपासुनच दूर तकर राहिले
सदा तुटलेले पंख लावुन माझ्या भाळी 
मीच ते विरलेले बंध नात्याचे जोडून होते ठेवले 
मीच नाती जपून ढासळलेल्या घराची 
एक एक वीट रचून सावरले जेव्हा सारे 
तेव्हाच मजला बेसावध असताना मृत्यूने कवटाळले
मग सोडून जग सारे माझे इथेच राहिले
मोहातलेचं होते का दुरावे क्षणभंगूर आयुष्य
क्षणात संपणारे सारे सत्य नात्याचे मजला नाही कधी उमजले....

Trending Topic