White माहित नाही मज.. शब्दवेडा किशोर माहित नाही म | मराठी कविता

"White माहित नाही मज.. शब्दवेडा किशोर माहित नाही मजला काहीच की काय माझं उद्याचं स्वरूप असेल जिवंत ठेवणारी सारी सुखं लाभतील मला की माझ्या गळा तो चंदनटिळ्याचा मोतिहार असेल ||१|| शापित या जोकराला नव्या जन्मात तरी सुख मिळेल की आहे जुना वारसा त्याच्या ललाटी लिहिलेला त्याच जुन्या वाटेचा मी नव्याने वारकरी झालेला असेल ||२|| ©शब्दवेडा किशोर"

 White माहित नाही मज..
शब्दवेडा किशोर 
माहित नाही मजला काहीच 
की काय माझं उद्याचं स्वरूप असेल 
जिवंत ठेवणारी सारी सुखं लाभतील मला की
माझ्या गळा तो चंदनटिळ्याचा मोतिहार असेल  ||१|| 
शापित या जोकराला नव्या जन्मात तरी सुख मिळेल की 
आहे जुना वारसा त्याच्या ललाटी लिहिलेला
त्याच जुन्या वाटेचा मी नव्याने वारकरी झालेला असेल   ||२||

©शब्दवेडा किशोर

White माहित नाही मज.. शब्दवेडा किशोर माहित नाही मजला काहीच की काय माझं उद्याचं स्वरूप असेल जिवंत ठेवणारी सारी सुखं लाभतील मला की माझ्या गळा तो चंदनटिळ्याचा मोतिहार असेल ||१|| शापित या जोकराला नव्या जन्मात तरी सुख मिळेल की आहे जुना वारसा त्याच्या ललाटी लिहिलेला त्याच जुन्या वाटेचा मी नव्याने वारकरी झालेला असेल ||२|| ©शब्दवेडा किशोर

#आयुष्याच्या_वाटेवर

People who shared love close

More like this

Trending Topic