White सावरले घरटे मी.... शब्दवेडा किशोर सावरले घ | मराठी कविता

"White सावरले घरटे मी.... शब्दवेडा किशोर सावरले घरटे एक एक काडीचे मी सदा अश्रू टिपत मनीच्या हजारो वेदनेच्या आसवांना हळुवार पुसत सतत जगलोय मी मनाची एकेक भिंत ढासळताना बघत जिथं आलोय जन्माला त्यांनीच लाथाडले मजला अन् मानले ज्यांना आपले जेव्हा ते आपलेच मजला सोडून गेले रक्ताच्याच नात्याची लोकं सदा घरट्यातून अलगद मजला मजपासुनच दूर तकर राहिले सदा तुटलेले पंख लावुन माझ्या भाळी मीच ते विरलेले बंध नात्याचे जोडून होते ठेवले मीच नाती जपून ढासळलेल्या घराची एक एक वीट रचून सावरले जेव्हा सारे तेव्हाच मजला बेसावध असताना मृत्यूने कवटाळले मग सोडून जग सारे माझे इथेच राहिले मोहातलेचं होते का दुरावे क्षणभंगूर आयुष्य क्षणात संपणारे सारे सत्य नात्याचे मजला नाही कधी उमजले.... ©शब्दवेडा किशोर"

 White  सावरले घरटे मी....
शब्दवेडा किशोर 
सावरले घरटे एक एक काडीचे मी सदा अश्रू टिपत
मनीच्या हजारो वेदनेच्या आसवांना हळुवार पुसत
सतत जगलोय मी मनाची एकेक भिंत ढासळताना बघत
जिथं आलोय जन्माला त्यांनीच लाथाडले मजला
अन् मानले ज्यांना आपले जेव्हा ते आपलेच मजला सोडून गेले
रक्ताच्याच नात्याची लोकं सदा घरट्यातून अलगद मजला 
मजपासुनच दूर तकर राहिले
सदा तुटलेले पंख लावुन माझ्या भाळी 
मीच ते विरलेले बंध नात्याचे जोडून होते ठेवले 
मीच नाती जपून ढासळलेल्या घराची 
एक एक वीट रचून सावरले जेव्हा सारे 
तेव्हाच मजला बेसावध असताना मृत्यूने कवटाळले
मग सोडून जग सारे माझे इथेच राहिले
मोहातलेचं होते का दुरावे क्षणभंगूर आयुष्य
क्षणात संपणारे सारे सत्य नात्याचे मजला नाही कधी उमजले....

©शब्दवेडा किशोर

White सावरले घरटे मी.... शब्दवेडा किशोर सावरले घरटे एक एक काडीचे मी सदा अश्रू टिपत मनीच्या हजारो वेदनेच्या आसवांना हळुवार पुसत सतत जगलोय मी मनाची एकेक भिंत ढासळताना बघत जिथं आलोय जन्माला त्यांनीच लाथाडले मजला अन् मानले ज्यांना आपले जेव्हा ते आपलेच मजला सोडून गेले रक्ताच्याच नात्याची लोकं सदा घरट्यातून अलगद मजला मजपासुनच दूर तकर राहिले सदा तुटलेले पंख लावुन माझ्या भाळी मीच ते विरलेले बंध नात्याचे जोडून होते ठेवले मीच नाती जपून ढासळलेल्या घराची एक एक वीट रचून सावरले जेव्हा सारे तेव्हाच मजला बेसावध असताना मृत्यूने कवटाळले मग सोडून जग सारे माझे इथेच राहिले मोहातलेचं होते का दुरावे क्षणभंगूर आयुष्य क्षणात संपणारे सारे सत्य नात्याचे मजला नाही कधी उमजले.... ©शब्दवेडा किशोर

#आयुष्याच्या_वाटेवर

People who shared love close

More like this

White किसी से जुदा होना गर इतना ही आसान होता मुर्शद तो जिस्म से रूह निकालने कभी फरिश्ते नहीं आते ।। ©ᴍʀ.x

#sad_quotes #SAD  White किसी से जुदा होना गर इतना ही आसान होता मुर्शद तो जिस्म से रूह निकालने कभी फरिश्ते नहीं आते ।।

©ᴍʀ.x

#sad_quotes @Ashutosh Mishra @Annu Sharma B͜͡h͜͡a͜͡n͜͡u͜͡ K͜͡a͜͡u͜͡s͜͡h͜͡a͜͡l͜͡ {**श्री राधा **} @sakshi Pandey @sushil dwivedi

10 Love

White अगर घेर लिया हैं तो मार डालना लाला जिंदा बच गया तो जीने की उम्मीद छोड़ देना..!! ©Rajat Chaturvedi

#Sad_Status #लव  White अगर घेर लिया हैं तो मार डालना लाला
जिंदा बच गया तो जीने की उम्मीद छोड़ देना..!!

©Rajat Chaturvedi

#Sad_Status लव शायरी हिंदी में शायरी लव रोमांटिक शायरी लव शायरी लव स्टोरी लव स्टोरी

11 Love

सत गुरु जी ने कहा था ध्यान दें गोविंद के चरणों में ©Writer_Sonu

#Motivational  सत गुरु जी ने कहा था 
ध्यान दें गोविंद के चरणों में

©Writer_Sonu

सत गुरु जी ने कहा था ध्यान दें गोविंद के चरणों में ©Writer_Sonu

11 Love

આત્મા એ દેહ ધારણ કરી આ સંસાર ની સફર કરી અગ્નિ માં વિલીન થઈ ને અસ્થિ જળ માં પ્રસર કરી ગિરીશ ભાઈ ને છેલ્લી સલામ સાથે વિનમ્ર શબ્દાંજલિ ©Vijay Gohel Saahil

#કવિતા  આત્મા એ દેહ ધારણ કરી આ સંસાર ની સફર કરી 
અગ્નિ માં વિલીન થઈ ને અસ્થિ જળ માં પ્રસર કરી

ગિરીશ ભાઈ ને છેલ્લી સલામ સાથે વિનમ્ર શબ્દાંજલિ

©Vijay Gohel Saahil

આત્મા એ દેહ ધારણ કરી આ સંસાર ની સફર કરી અગ્નિ માં વિલીન થઈ ને અસ્થિ જળ માં પ્રસર કરી ગિરીશ ભાઈ ને છેલ્લી સલામ સાથે વિનમ્ર શબ્દાંજલિ ©Vijay Gohel Saahil

13 Love

White hello friends ©yatrik.dhyan

#Motivational #Thinking  White hello friends

©yatrik.dhyan

#Thinking

11 Love

White Nature beautiful nature life without nature no life, no Mansoon, dangerous environment . save trees save nature save life ©Vicky

#naturalbeauty #naturalview #sad_quotes #savetrees #savelife  White Nature beautiful 
nature life 
without nature no life, no Mansoon, dangerous environment  . 
save trees
save nature
save life

©Vicky
Trending Topic