tags

New sandeep mah Status, Photo, Video

Find the latest Status about sandeep mah from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about sandeep mah.

  • Latest
  • Popular
  • Video

White आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्या नशिबात जरी नसल्या तरी आठवणीत मात्र आयुष्यभर राहतात. अशा गोष्टींमुळेच आपल्याला आयुष्यात जगण्याची प्रेरणा आणि आनंद मिळतो. शुभ सकाळ @everyone ©‼️प्रणाली कावळे‼️

#शुभेच्छा_भंडार #GoodMorning  White आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्या नशिबात जरी नसल्या तरी
आठवणीत मात्र आयुष्यभर राहतात.
अशा गोष्टींमुळेच आपल्याला आयुष्यात जगण्याची प्रेरणा आणि आनंद मिळतो.
     शुभ सकाळ 
@everyone

©‼️प्रणाली कावळे‼️

#GoodMorning प्रा.शिवाजी ना.वाघमारे रवी राजदेव @Sandeep Pandey @Shoaib Shaikh @Nadi Das

20 Love

White ਹਾਸਿਲ ਤਾਂ ਤੈਨੂੰ ਪਹਿਲਾਂ ਵੀ ਨਹੀਂ ਕੀਤਾ ਸੀ ਤੇ ਗਵਾਇਆਂ ਤੈਨੂੰ ਅੱਜ ਵੀ ਨਹੀਂ 😭✍️🖤 ©Ms Virk

#ਸਟੇਟਸ #sad_quotes  White ਹਾਸਿਲ ਤਾਂ ਤੈਨੂੰ ਪਹਿਲਾਂ ਵੀ ਨਹੀਂ ਕੀਤਾ ਸੀ ਤੇ ਗਵਾਇਆਂ ਤੈਨੂੰ ਅੱਜ ਵੀ ਨਹੀਂ 😭✍️🖤

©Ms Virk

#sad_quotes x Sandeep devil

9 Love

आपको ओर आपके पुरे परिवार को मेरे ओर से महाशिवरात्री की बहोत सारा बढाई ©‼️प्रणाली कावळे‼️

#शुभेच्छा_भंडार #mahashivaratri  आपको ओर आपके पुरे परिवार को मेरे ओर से महाशिवरात्री की बहोत सारा बढाई

©‼️प्रणाली कावळे‼️

#mahashivaratri @Rakesh Srivastava प्रा.शिवाजी ना.वाघमारे @Sandeep Pandey रवी राजदेव @Shoaib Shaikh

17 Love

White मैत्री म्हणजे विश्वास मैत्री म्हणजे अभिमान मैत्री म्हणजे जीवनातील जगण्याचा स्वाभिमान मैत्री म्हणजे प्रेम मैत्री म्हणजे जाणीव मैत्री शिवाय जीवनात आधाराची उणीव मैत्री म्हणजे विश्व मैत्री म्हणजे आकाश मैत्री म्हणजे तिमिरात वाट दावणारा प्रकाश मैत्री म्हणजे सुख-दु:ख मैत्री म्हणजे हर्ष मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा हळुवार स्पर्श मैत्री म्हणजे रान मैत्री म्हणजे कोवळे उन मैत्री म्हणजे जीव जडणारी सुमधुर वाराची धुन मैत्री म्हणजे खेड मैत्री म्हणजे पायवाट मैत्री म्हणजे पिकाला पाणी पाजणारा मळ्यातील पाट मैत्री म्हणजे तेज मैत्री म्हणजे तारा मैत्री म्हणजे प्रत्येकाला हवा असणारा मोहक वारा मैत्री म्हणजे दिलेला शब्द मैत्री म्हणजे आन मैत्री म्हणजे घातलेली शपथ मैत्री म्हणजे प्राण मैत्री म्हणजे ओढ मैत्री म्हणजे आठवण मैत्री म्हणजे आयुष्यातील न संपणारी साठवण मैत्री म्हणजे मस्करी मैत्री म्हणजे राग तरीही आपल्या जीवनातील हा एक अविभाज्य भाग आज रविवारी साजरा होत असलेल्या मैत्री दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! विष्णु बानाईतकर ©‼️प्रणाली कावळे‼️

#शुभेच्छा_भंडार #Thinking  White मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभिमान

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख-दु:ख
मैत्री म्हणजे हर्ष
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वाराची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुष्यातील
न संपणारी साठवण

मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हणजे राग
तरीही आपल्या जीवनातील
हा एक अविभाज्य भाग

आज रविवारी साजरा होत असलेल्या मैत्री दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! विष्णु बानाईतकर

©‼️प्रणाली कावळे‼️

#Thinking रवी राजदेव प्रा.शिवाजी ना.वाघमारे @Sandeep Pandey @Shoaib Shaikh @Akash Yado

16 Love

White 🙃kabhi apne mahboob ke mahboob ko dekha h🦋 🦋kabhi apne mahboob ko apne mahboob ke liye tadapte dekha h🙃 ©(*мιѕs~мαнιяα*)

#शायरी #love_shayari  White 🙃kabhi apne mahboob ke mahboob ko dekha h🦋
🦋kabhi apne mahboob ko apne mahboob ke liye tadapte dekha h🙃

©(*мιѕs~мαнιяα*)

White good morning all friends ©‼️प्रणाली कावळे‼️

#शुभेच्छा_भंडार #Sad_Status  White good morning all friends

Trending Topic