awanti

awanti

  • Latest
  • Popular
  • Video

न्याहाळावं कधी तरीअसंच स्वतःला आरशात अलौकिक सौन्दर्य दिसेल बघ तु एकदा तु तुझ्या डोळ्यात नजर ही तसेच लागते सौन्दर्य न्याहाळायला उरते नजर स्वतःची च हे सगळं जाणवायला कशाला दुसऱ्याच्या शब्दाची आस तुझं कौतुक करायला स्वतःला स्वतःच्या नजरेनं बघ वाटशील तूच सुंदर तुला स्वतः वर प्रेमं करणं हे स्वाभिमान न जगणं शिकवत स्वतः साठी स्वतः च आहेस तु फक्त त्या नजरेनं बघ Awanti ❤️ ©awanti

 न्याहाळावं  कधी तरीअसंच स्वतःला आरशात 
अलौकिक सौन्दर्य दिसेल बघ तु एकदा तु तुझ्या डोळ्यात 
 नजर ही तसेच लागते सौन्दर्य न्याहाळायला 
उरते नजर स्वतःची च हे सगळं जाणवायला 
कशाला दुसऱ्याच्या शब्दाची आस तुझं कौतुक करायला 
स्वतःला स्वतःच्या नजरेनं बघ वाटशील तूच सुंदर तुला 
स्वतः वर प्रेमं करणं हे स्वाभिमान न जगणं शिकवत 
स्वतः साठी स्वतः च आहेस तु फक्त त्या नजरेनं बघ 
Awanti ❤️

©awanti

love

9 Love

White प्रेमं म्हणजे असतं तरी काय असं एकानं मनापासून आठवण काढावी आणि आपल्या उगाचच पाणी डोळ्यात साचाव असं... 🌹 प्रेमं ही एक सूंदर कल्पना... कल्पना च म्हणावं असं आपण कोणाचं तरी होऊन जातो.. स्वतःच अस्तिव च विसरून जावं असं... 🌹 अपेक्षा रहात नाही काहीच वाटतं स्वतःलाच स्वतः भेटतोय उरत मग काय त्यात असं.. 🌹 अनोळखी होत जग हे सार स्वतःसाठी..मिळणार नाही हे असूनही पाण्यातील मिठासारखं विरघळून जावं त्या कल्पनेत असं.. 🌹 प्रेम हे वेड च वेड्या सारखं असावं असं त्या वेड्यापणात स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावं असं.. 🌹 ©awanti

#good_night  White प्रेमं म्हणजे असतं तरी काय असं 
 एकानं मनापासून आठवण काढावी आणि
आपल्या उगाचच पाणी डोळ्यात साचाव असं... 🌹
प्रेमं ही एक सूंदर कल्पना... कल्पना च म्हणावं असं 
आपण कोणाचं तरी होऊन जातो..
स्वतःच अस्तिव च  विसरून जावं असं... 🌹
अपेक्षा रहात नाही काहीच वाटतं स्वतःलाच स्वतः भेटतोय 
उरत मग काय  त्यात असं.. 🌹
अनोळखी होत जग हे सार  स्वतःसाठी..मिळणार नाही हे असूनही 
पाण्यातील मिठासारखं विरघळून जावं त्या कल्पनेत असं.. 🌹
प्रेम हे वेड च वेड्या सारखं असावं असं 
त्या वेड्यापणात स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावं असं.. 🌹

©awanti

#good_night love status

17 Love

a-person-standing-on-a-beach-at-sunset आयुष्यातील पहिलं वहील विश्वास च प्रेमं तु माझं नितळ भावना प्रेमाची तुझ्या सुखातच सुख माझं मिळावं तुझ्या कडून काहि अपेक्षा कधी च नसणार आहें ❤️ मिळालं तर नशीब च सोबत असो किंवा साथ प्रेमाचा स्पर्श तुझा त्यातच मी सुखावली आहें ❤️ माझा तु नसला तरी मी तुझी च झालेय कायमची आहें मी. तिथंच कधी जरी पाठीमागे वळून बघितलंस तरी ❤️ तुझं आयुष्य सुखाच समाधान च आणि प्रेमाचं असावं मनापासून प्रार्थना हीच असेल माझी प्रेमं खुप. दिलेयस तु मला.अपेक्षा अजून वेगळी काय असणार .. नशिबाने तुझी साथ कायमची लाभावी ❤️ ©awanti

#SunSet  a-person-standing-on-a-beach-at-sunset 



आयुष्यातील पहिलं वहील विश्वास च प्रेमं तु माझं 
नितळ भावना प्रेमाची तुझ्या सुखातच सुख माझं 
मिळावं तुझ्या कडून काहि अपेक्षा कधी च नसणार आहें ❤️
मिळालं तर नशीब च सोबत असो किंवा साथ 
प्रेमाचा स्पर्श तुझा त्यातच मी सुखावली आहें ❤️
माझा तु नसला तरी मी तुझी च झालेय कायमची 
आहें मी. तिथंच कधी जरी पाठीमागे वळून बघितलंस तरी ❤️
तुझं आयुष्य सुखाच समाधान च आणि प्रेमाचं असावं 
 मनापासून  प्रार्थना हीच असेल माझी 
प्रेमं खुप. दिलेयस तु मला.अपेक्षा अजून वेगळी काय असणार 
.. नशिबाने तुझी साथ कायमची लाभावी ❤️

©awanti

#SunSet

11 Love

a-person-standing-on-a-beach-at-sunset आयुष्याच्या खेळामेळात काही तरी हरवल्या सारखं वाटतंय वाटतं ते दूर नाहीये... पण गमावलंय काही तरी नक्कीच म्हणून डोळ्यात पाणी दाटतय इतकी वर्ष जपलं असच कसा तो विसरून जाईल तो बंध पण कुठं तरी काही तरी कमी आहें मनाने हे जाणलंय प्रत्येकाच्या आयुष्यात तो त्याचा जागी खुश असतोच आणि राहील पण आहें मनातील एक कोपरा त्यात आठवणी आहेत तशा त्या वरच हे आयुष्य निघून जाईल बोललो नाही बोललो..,तरी फरक नाहीय पडणार विश्वास आहें तेवढा मैत्री वर... पण मनात येत कधी तरी वाटा खुप आहेत आयुष्यात नात्यांच्या एक सांभाळता सांभाळता हा बंध निसटून गेला तर प्रश्न पडतात का होतय असं सगळं एवढं सगळं छान तर होत गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी म्हणत डोळ्यातील पाणी अलगत खाली येत..... ©awanti

#Quotes #SunSet  a-person-standing-on-a-beach-at-sunset आयुष्याच्या खेळामेळात काही तरी हरवल्या सारखं वाटतंय
वाटतं ते दूर नाहीये... पण गमावलंय काही तरी नक्कीच
म्हणून डोळ्यात पाणी दाटतय
इतकी वर्ष जपलं असच कसा तो विसरून जाईल तो बंध
पण कुठं तरी काही तरी कमी आहें मनाने हे जाणलंय
प्रत्येकाच्या आयुष्यात तो त्याचा जागी खुश असतोच आणि राहील 
पण आहें मनातील एक कोपरा त्यात आठवणी आहेत तशा
त्या वरच हे आयुष्य निघून जाईल
बोललो नाही बोललो..,तरी  फरक नाहीय पडणार
विश्वास आहें तेवढा मैत्री वर...
पण मनात येत कधी तरी वाटा खुप आहेत आयुष्यात नात्यांच्या
एक सांभाळता सांभाळता हा बंध निसटून गेला तर 
प्रश्न पडतात का होतय असं सगळं एवढं सगळं छान तर होत
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी म्हणत डोळ्यातील पाणी अलगत खाली येत.....

©awanti

#SunSet

19 Love

White असतो राग येतो राग आपलंच..असतं ते हक्काचं.. म्हणून होत हे सार संपत नाही आणि संपणार पण नाही हे प्रेमं तुझ्या वरच स्वार्थ नाही काही पण लावलाय जीव तेवढा ह्या नात्याला म्हणून च कारण लागत नाही तुझी आठवण यायला न बोलताच जातायेत हे दिवस आणि जातील अजून ही पण क्षणा क्षणाला तुटतोय हा जीव आणि वाटतं काय कमी राहात माझ्या प्रेमात सारखी लागते प्रेमाची कसोटी तरी ही प्रेमं हे तुझ्या वरच आहें आणि राहील आयुष्य भरासाठी माझ्या साठी कधी च संपणार नाहीय हे सिद्ध करण्यापेक्षा कळेल... दिलेय तेवढ प्रेमं विश्वास ह्या नात्यासाठी ©awanti

#sad_quotes  White असतो राग येतो राग आपलंच..असतं ते हक्काचं.. म्हणून होत हे सार
संपत नाही  आणि संपणार पण नाही हे प्रेमं तुझ्या वरच 
स्वार्थ नाही  काही पण लावलाय जीव तेवढा ह्या नात्याला 
 म्हणून च कारण लागत नाही तुझी आठवण यायला 
न बोलताच जातायेत हे दिवस आणि जातील अजून ही 
पण क्षणा क्षणाला तुटतोय हा जीव आणि वाटतं 
काय कमी  राहात माझ्या प्रेमात सारखी लागते प्रेमाची कसोटी 
तरी ही प्रेमं हे तुझ्या वरच  आहें आणि राहील आयुष्य भरासाठी 
माझ्या साठी कधी च संपणार नाहीय हे  
सिद्ध करण्यापेक्षा कळेल... दिलेय तेवढ प्रेमं विश्वास ह्या नात्यासाठी

©awanti

#sad_quotes

11 Love

White खुप वाटतं तुला एकदा पाहावं जवळ नाहीये घेता आले तरी डोळ्यांनी तरी न्याहाळावं झालेत रे खुप दिवस तुझ्या मिठीत येऊन पाहीन दुरुनू च पण वाटेल मनाला छान अलगद डोळ्यात तुला सामावून घेऊन ©awanti

#love_shayari  White खुप वाटतं तुला एकदा पाहावं 
जवळ नाहीये घेता आले तरी डोळ्यांनी तरी न्याहाळावं 
झालेत रे खुप दिवस तुझ्या मिठीत येऊन  
पाहीन दुरुनू च  पण 
वाटेल मनाला छान अलगद डोळ्यात तुला सामावून घेऊन

©awanti
Trending Topic