Sign in

न्याहाळावं कधी तरीअसंच स्वतःला आरशात अलौकिक सौन् | मराठी Love

"न्याहाळावं कधी तरीअसंच स्वतःला आरशात अलौकिक सौन्दर्य दिसेल बघ तु एकदा तु तुझ्या डोळ्यात नजर ही तसेच लागते सौन्दर्य न्याहाळायला उरते नजर स्वतःची च हे सगळं जाणवायला कशाला दुसऱ्याच्या शब्दाची आस तुझं कौतुक करायला स्वतःला स्वतःच्या नजरेनं बघ वाटशील तूच सुंदर तुला स्वतः वर प्रेमं करणं हे स्वाभिमान न जगणं शिकवत स्वतः साठी स्वतः च आहेस तु फक्त त्या नजरेनं बघ Awanti ❤️ ©awanti"

 न्याहाळावं  कधी तरीअसंच स्वतःला आरशात 
अलौकिक सौन्दर्य दिसेल बघ तु एकदा तु तुझ्या डोळ्यात 
 नजर ही तसेच लागते सौन्दर्य न्याहाळायला 
उरते नजर स्वतःची च हे सगळं जाणवायला 
कशाला दुसऱ्याच्या शब्दाची आस तुझं कौतुक करायला 
स्वतःला स्वतःच्या नजरेनं बघ वाटशील तूच सुंदर तुला 
स्वतः वर प्रेमं करणं हे स्वाभिमान न जगणं शिकवत 
स्वतः साठी स्वतः च आहेस तु फक्त त्या नजरेनं बघ 
Awanti ❤️

©awanti

न्याहाळावं कधी तरीअसंच स्वतःला आरशात अलौकिक सौन्दर्य दिसेल बघ तु एकदा तु तुझ्या डोळ्यात नजर ही तसेच लागते सौन्दर्य न्याहाळायला उरते नजर स्वतःची च हे सगळं जाणवायला कशाला दुसऱ्याच्या शब्दाची आस तुझं कौतुक करायला स्वतःला स्वतःच्या नजरेनं बघ वाटशील तूच सुंदर तुला स्वतः वर प्रेमं करणं हे स्वाभिमान न जगणं शिकवत स्वतः साठी स्वतः च आहेस तु फक्त त्या नजरेनं बघ Awanti ❤️ ©awanti

love

People who shared love close

More like this

Trending Topic