White प्रेमं म्हणजे असतं तरी काय असं
एकानं मनापासून आठवण काढावी आणि
आपल्या उगाचच पाणी डोळ्यात साचाव असं... 🌹
प्रेमं ही एक सूंदर कल्पना... कल्पना च म्हणावं असं
आपण कोणाचं तरी होऊन जातो..
स्वतःच अस्तिव च विसरून जावं असं... 🌹
अपेक्षा रहात नाही काहीच वाटतं स्वतःलाच स्वतः भेटतोय
उरत मग काय त्यात असं.. 🌹
अनोळखी होत जग हे सार स्वतःसाठी..मिळणार नाही हे असूनही
पाण्यातील मिठासारखं विरघळून जावं त्या कल्पनेत असं.. 🌹
प्रेम हे वेड च वेड्या सारखं असावं असं
त्या वेड्यापणात स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावं असं.. 🌹
©awanti
#good_night love status