आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना .........
आनंदी जगावं
बिनधास्त मजेत
कारण चिंता करून
उपयोग तरी काय?
जे घडणार ते घडणारच
मग विचार काय
फायदाच नाय......
म्हणूनच म्हणते ,
आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना
आनंदी जगावं
बिनधास्त मजेत
दुखानंतर सुख व
सुखानंतर दुःख येणारच!
मग दुःख आलं म्हणून
का रडत बसावं
फायदाच काय?
म्हणूनच म्हणते,
आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना.....
आनंदी जगावं
बिनधास्त मजेत
_धनश्री पाटील
_सोनबडीऀ.....
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here