आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना .........
आनंदी जगाव
  • Latest
  • Popular
  • Video

आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना ......... आनंदी जगावं बिनधास्त मजेत कारण चिंता करून उपयोग तरी काय? जे घडणार ते घडणारच मग विचार काय फायदाच नाय...... म्हणूनच म्हणते , आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना आनंदी जगावं बिनधास्त मजेत दुखानंतर सुख व सुखानंतर दुःख येणारच! मग दुःख आलं म्हणून का रडत बसावं फायदाच काय? म्हणूनच म्हणते, आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना..... आनंदी जगावं बिनधास्त मजेत _धनश्री पाटील _सोनबडीऀ.....

#माझी  आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना .........
आनंदी जगावं
बिनधास्त मजेत

कारण चिंता करून
उपयोग तरी काय?
जे घडणार ते घडणारच
मग विचार काय 
फायदाच नाय......
म्हणूनच म्हणते ,
आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना
आनंदी जगावं
बिनधास्त मजेत

दुखानंतर सुख व
सुखानंतर दुःख येणारच!
मग दुःख आलं म्हणून
का रडत बसावं
फायदाच काय?
म्हणूनच म्हणते,
आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना.....
आनंदी जगावं 
बिनधास्त मजेत
_धनश्री पाटील
_सोनबडीऀ.....

#माझी कविता ✍️✍️

8 Love

Trending Topic