हास्य चेहऱ्यावरचे हास्य देते ऊर्जा आनंद, सौख्य,सम

"हास्य चेहऱ्यावरचे हास्य देते ऊर्जा आनंद, सौख्य,समाधान काय लपले असते त्याच्यात त्यातून इतका हर्ष उभा की दिवस कसा भरभरून निघतो हे काही कळतच नाही खूप शिकावसं वाटतं त्याच्याकडून तणावाचं ओझं बाजुला सारतो हा त्याचा महान गुण _धनश्री.द.पाटील"

 हास्य

चेहऱ्यावरचे हास्य देते ऊर्जा
आनंद, सौख्य,समाधान
काय लपले असते त्याच्यात
त्यातून इतका हर्ष उभा की
दिवस कसा भरभरून निघतो
हे काही कळतच नाही 
खूप शिकावसं वाटतं त्याच्याकडून
तणावाचं ओझं बाजुला सारतो
 हा त्याचा महान गुण
_धनश्री.द.पाटील

हास्य चेहऱ्यावरचे हास्य देते ऊर्जा आनंद, सौख्य,समाधान काय लपले असते त्याच्यात त्यातून इतका हर्ष उभा की दिवस कसा भरभरून निघतो हे काही कळतच नाही खूप शिकावसं वाटतं त्याच्याकडून तणावाचं ओझं बाजुला सारतो हा त्याचा महान गुण _धनश्री.द.पाटील

#माझी कविता.....✍️✍️ #हास्य.....😊

People who shared love close

More like this

Trending Topic