सतत काहीतरी हवे असते.....
असे भास होते मना
पण ते भेटत नाही
याची खंत वाटते जना
असेच सतत हवे असते.....
ते स्वप्नात दिसते मला
पण घ्यायला जातो
तेव्हा काहीच भेटत नाही कला
स्वप्न,भास हवे असतात.....
पण ते मनी भासतात
लपंडाव करत असताना
फक्त नयनी रुजतात
_धनश्री. द.पाटील.