भिजलेल्या वाटा बघताना
आठवते ती कक्षा
पण सपून जाते
आठवणीतली ती प्रतीक्षा.....
आठवतो तो गोड प्रवास
जो होता क्षणभर
पण सोडुनी कुठेतरी
नाही मनात मनभर.....
थोड्याशा आनंदाच्या
अन निरगसतेच्या खुणा
पण प्रश्न कुठे कुठे
स्वाभिमानाचा मना.....
त्या पाऊलवाटा सुंदर
जशा झाल्या धुसर
पण त्या कथेतली
पात्र सोडत नाही प्रसर.....
_धनश्री.द.पाटील
#footprints