English
I am a teacher writer and singer
White good afternoon friends ©suwarta
suwarta
9 Love
White हद से जादा समझदारी भी अच्छी नही होती. छिन लेती है हमसे हमारी हसी हमारी खुशी थोडे नादान रहते तो जिद्द करते अपनी हसी खुशी के लिये तो सुख मे रहतै ©suwarta
19 Love
पतीपत्नीच्या जोडीत दोघां पैकी कुणाही एकाच्या म्रुत्यू नंतर मुलगा व सून त्यांचा करीत असलेला छळ पाहून. देवा घरून हे सर्व बघत असलेला एक जोडीदार आपल्या सोबतीचे होणारे हाल, प्रतारणा व दुख पाहून काय बर आशिर्वाद देत असेल देव जाणो पण ईतके मात्र नक्कीच सांगत असेल की अशी मुले कोणाच्या पोटी जन्माला घालण्या पेक्षा निपुत्रिकच असलेले बरे ©suwarta
13 Love
White आयुष्यभर मुलाबाळांसाठी झिज झिज झिजून वडिल जेव्हा वार्धक्याकडे झुकतात. आणि म्रत्यू जवळ दिसत असूनही देवा जवळ केवळ न केवळ मुलांच्या काळजी पोटी प्रार्थना करतात. की देवा मला फक्त अजून दोन महिने तरी जगू दे मी माझ्या मुलांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवून घेतो.त् यांना मार्गी लावतोमग नंतर मला खुशाल घेऊन जा. अशा वडिलांच्या समोरचे जेवणाचे ताट तीच मुले हिसकावून घेत असतील तेव्हा वडिलां सोबत खरा देवही रडत असेल. काय म्हणत असेल तो जीव? ...जी मुले जिवंत वडिलांना भुके ठेवून दगडाच्या निर्जीव मुर्तीला नैवेद्य दाखवून त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करीत असतील तेव्हा अशी मुले जन्माला आल्यानंतर लगेचच मेलेली चांगली असतात ©suwarta
16 Love
White लग्ना नंतर काही लोकांच्या ओठावर हसू आणि चेहर्यावर आनंद दिसतो. तर काही आनंदी असणार्या लोकांच्या चेहर्यावरचे हास्य कायमचे हिरावून घेतले जाते. लग्न म्हणजे जणू एक काळ्या पाण्याची शिक्षाच ठरते त्यांच्यासाठी न जाणो कोणत्या जन्माचे पाप की हे असे जगणे त्यांच्या नशिबी येते. ©suwarta
14 Love
White रुसलेल्या मौनापेक्षा बोलणार्या तक्रारी छान असतात जे ऐकणार्याला सतत जाणीव करून देत असतातकी या स्वार्थी जगात कोणीतरी एक आपलेही आहे. आणि या आपले पणाच्या जाणीवेतूनच त्याला जगण्याची उमेद असते. कोणीतरी आपल असणं ही जाणीवच मुळी मोठ्या आनंदाचे स्रोत असते. 🌹शुभ दुपार 🌹 ©suwarta
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here