White लग्ना नंतर काही लोकांच्या
ओठावर हसू
आणि चेहर्यावर आनंद दिसतो.
तर काही आनंदी असणार्या लोकांच्या चेहर्यावरचे हास्य
कायमचे हिरावून घेतले जाते.
लग्न म्हणजे जणू एक काळ्या पाण्याची शिक्षाच ठरते त्यांच्यासाठी
न जाणो कोणत्या जन्माचे पाप
की हे असे जगणे त्यांच्या नशिबी येते.
©suwarta
#Sad_Status