पतीपत्नीच्या जोडीत दोघां पैकी कुणाही एकाच्या म्रु | मराठी विचार

"पतीपत्नीच्या जोडीत दोघां पैकी कुणाही एकाच्या म्रुत्यू नंतर मुलगा व सून त्यांचा करीत असलेला छळ पाहून. देवा घरून हे सर्व बघत असलेला एक जोडीदार आपल्या सोबतीचे होणारे हाल, प्रतारणा व दुख पाहून काय बर आशिर्वाद देत असेल देव जाणो पण ईतके मात्र नक्कीच सांगत असेल की अशी मुले कोणाच्या पोटी जन्माला घालण्या पेक्षा निपुत्रिकच असलेले बरे ©suwarta"

 पतीपत्नीच्या जोडीत दोघां पैकी
 कुणाही एकाच्या म्रुत्यू नंतर 
मुलगा व सून त्यांचा 
करीत असलेला छळ 
पाहून. देवा घरून  हे सर्व बघत 
असलेला 
 एक जोडीदार आपल्या
 सोबतीचे होणारे हाल, 
प्रतारणा व दुख पाहून 
काय 
बर आशिर्वाद देत असेल
 देव जाणो पण ईतके मात्र नक्कीच 
सांगत असेल की अशी मुले
 कोणाच्या पोटी जन्माला 
घालण्या पेक्षा 
निपुत्रिकच असलेले बरे

©suwarta

पतीपत्नीच्या जोडीत दोघां पैकी कुणाही एकाच्या म्रुत्यू नंतर मुलगा व सून त्यांचा करीत असलेला छळ पाहून. देवा घरून हे सर्व बघत असलेला एक जोडीदार आपल्या सोबतीचे होणारे हाल, प्रतारणा व दुख पाहून काय बर आशिर्वाद देत असेल देव जाणो पण ईतके मात्र नक्कीच सांगत असेल की अशी मुले कोणाच्या पोटी जन्माला घालण्या पेक्षा निपुत्रिकच असलेले बरे ©suwarta

People who shared love close

More like this

Trending Topic