White आयुष्यभर मुलाबाळांसाठी
झिज झिज झिजून
वडिल जेव्हा वार्धक्याकडे झुकतात.
आणि म्रत्यू जवळ दिसत असूनही
देवा जवळ केवळ न केवळ
मुलांच्या काळजी पोटी प्रार्थना करतात.
की देवा मला फक्त अजून
दोन महिने तरी जगू दे
मी माझ्या मुलांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवून घेतो.त्
यांना मार्गी लावतोमग नंतर मला खुशाल घेऊन जा.
अशा वडिलांच्या समोरचे जेवणाचे ताट तीच मुले
हिसकावून घेत असतील तेव्हा वडिलां सोबत
खरा देवही रडत असेल.
काय म्हणत असेल तो जीव?
...जी मुले जिवंत वडिलांना भुके ठेवून
दगडाच्या निर्जीव मुर्तीला नैवेद्य
दाखवून त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करीत
असतील तेव्हा अशी मुले जन्माला
आल्यानंतर लगेचच मेलेली चांगली असतात
©suwarta
#Sad_Status