English
दिल की बाते, कुछ लिखीं है.. कुछ एहसास कर लो..!
White *ए आय* माणसा पेक्षा.. मशीन बोलू लागलं आहे ए आय अस काहीतरी म्हणता माणसा पेक्षा वेगानं पळू लागलं आहे गणित भूगोल विज्ञान सार काही सोडवू लागलं आहे सेकंद पेक्षा कमी वेळात सार काही घडवू लागलं आहे अरे माणसा किती पळणार तुलाच ते भुलवू लागलं आहे तंत्रज्ञान हाती घेतले म्हणे.. तुझच काम ते ओढवू लागलं आहे अरे बाबा तरुणांनो.. पुढे आव्हानांचा बळीमार राहणार आहे आता पासून कंबर कसा नाहीतर तुमचे भविष्य पाण्यात जाणार आहे - महेश 07:23am. @. 29.12.2024 mdesale29999@gmail.com 8806646250 ©Mahesh Desale
Mahesh Desale
17 Love
81 View
113 View
111 View
415 View
153 View
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here