White *ए आय* माणसा पेक्षा.. मशीन बोलू लागलं आहे | मराठी कविता

"White *ए आय* माणसा पेक्षा.. मशीन बोलू लागलं आहे ए आय अस काहीतरी म्हणता माणसा पेक्षा वेगानं पळू लागलं आहे गणित भूगोल विज्ञान सार काही सोडवू लागलं आहे सेकंद पेक्षा कमी वेळात सार काही घडवू लागलं आहे अरे माणसा किती पळणार तुलाच ते भुलवू लागलं आहे तंत्रज्ञान हाती घेतले म्हणे.. तुझच काम ते ओढवू लागलं आहे अरे बाबा तरुणांनो.. पुढे आव्हानांचा बळीमार राहणार आहे आता पासून कंबर कसा नाहीतर तुमचे भविष्य पाण्यात जाणार आहे - महेश 07:23am.    @.      29.12.2024 mdesale29999@gmail.com 8806646250 ©Mahesh Desale"

 White *ए आय*

माणसा पेक्षा..
मशीन बोलू लागलं आहे 
ए आय अस काहीतरी म्हणता 
माणसा पेक्षा वेगानं पळू लागलं आहे 

गणित भूगोल विज्ञान 
सार काही सोडवू लागलं आहे 
सेकंद पेक्षा कमी वेळात 
सार काही घडवू लागलं आहे 

अरे माणसा किती पळणार 
तुलाच ते भुलवू लागलं आहे 
तंत्रज्ञान हाती घेतले म्हणे..
तुझच काम ते ओढवू लागलं आहे 

अरे बाबा तरुणांनो..
पुढे आव्हानांचा बळीमार राहणार आहे 
आता पासून कंबर कसा
नाहीतर तुमचे भविष्य पाण्यात जाणार आहे 
- महेश 
07:23am.    @.      29.12.2024
mdesale29999@gmail.com 
8806646250

©Mahesh Desale

White *ए आय* माणसा पेक्षा.. मशीन बोलू लागलं आहे ए आय अस काहीतरी म्हणता माणसा पेक्षा वेगानं पळू लागलं आहे गणित भूगोल विज्ञान सार काही सोडवू लागलं आहे सेकंद पेक्षा कमी वेळात सार काही घडवू लागलं आहे अरे माणसा किती पळणार तुलाच ते भुलवू लागलं आहे तंत्रज्ञान हाती घेतले म्हणे.. तुझच काम ते ओढवू लागलं आहे अरे बाबा तरुणांनो.. पुढे आव्हानांचा बळीमार राहणार आहे आता पासून कंबर कसा नाहीतर तुमचे भविष्य पाण्यात जाणार आहे - महेश 07:23am.    @.      29.12.2024 mdesale29999@gmail.com 8806646250 ©Mahesh Desale

#AI

People who shared love close

More like this

Trending Topic