Principal Azhar Golandaj

Principal Azhar Golandaj

Singer, Poet, actor, lyricist, motivational speaker.

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीकविता  White तुझ्या मिठीची ओढ 
मनी अजूनी आहे.
हातातल्या हातांची 
उब अजूनी आहे. 
तुझ्या नसण्याची 
उणीव नाही आता.
सोबतीच्या क्षणांची 
साथ अजुनी आहे.
तुला पाहण्याची 
ओढ नाही आता.
डोळ्यात रूप तुझे 
कोरलेले अजून आहे.
स्पर्श, गंध,जाणीव, उणीव
काहीच नसे साथीला.
आठवणींचा पसारा   
भोवताली अजून आहे.

©Principal Azhar Golandaj

White तुझ्या मिठीची ओढ मनी अजूनी आहे. हातातल्या हातांची उब अजूनी आहे. तुझ्या नसण्याची उणीव नाही आता. सोबतीच्या क्षणांची साथ अजुनी आहे. तुला पाहण्याची ओढ नाही आता. डोळ्यात रूप तुझे कोरलेले अजून आहे. स्पर्श, गंध,जाणीव, उणीव काहीच नसे साथीला. आठवणींचा पसारा भोवताली अजून आहे. ©Principal Azhar Golandaj

216 View

ख्वाबोंकी मेरे ताबीर बता दे कोई! बेइंतहा बेताबियोंकी वजह बता दे कोई! खामोशियां, तन्हाईयां आफियत नजर आए! ये हुआ क्या है मुझे बस ये बतला दे कोई! ©Principal Azhar Golandaj

 ख्वाबोंकी मेरे
ताबीर बता दे कोई!
बेइंतहा बेताबियोंकी
वजह बता दे कोई!
खामोशियां, तन्हाईयां
आफियत नजर आए!
ये हुआ क्या है मुझे
बस ये बतला दे कोई!

©Principal Azhar Golandaj

ख्वाबोंकी मेरे ताबीर बता दे कोई! बेइंतहा बेताबियोंकी वजह बता दे कोई! खामोशियां, तन्हाईयां आफियत नजर आए! ये हुआ क्या है मुझे बस ये बतला दे कोई! ©Principal Azhar Golandaj

14 Love

"ए त्या चंद्राचं प्रतिबिंब बघ ना किती सुंदर दिसतेय." तिच्याकडे कटाक्ष टाकत तो बोलला,"हो ना. अगदी अप्रतिम!" अरे माझ्याकडे काय बघतोयस. चंद्राला बघ म्हणाले मी. तीच्या चेहऱ्यावरून नजर न हटवता तो मिश्किलीने बोलला, "अगं मी माझा चंद्रच पाहतोय." ती भांबवली.ओशाळली. त्याच्या मिठीत अलगद सामावली.. तो सुखावला. अन् त्यानं अलगद आकाशाकडे पाहिलं. तो बदमाश चंद्र पाहत होता टक लावून. त्यानं लटक्या रागाने भुवया उंचावल्या. तसा चंद्रही वरमला. अलगद ढगांचा पडदा ओढून लपून बसला.. मिठी अजून घट्ट झाली..... ©Azhar Golandaj

#मराठीप्रेम  "ए त्या चंद्राचं प्रतिबिंब बघ ना किती सुंदर दिसतेय."
तिच्याकडे कटाक्ष टाकत तो बोलला,"हो ना. अगदी अप्रतिम!"
अरे माझ्याकडे काय बघतोयस. चंद्राला बघ म्हणाले मी.
तीच्या चेहऱ्यावरून नजर न हटवता तो मिश्किलीने बोलला, 
"अगं मी माझा चंद्रच पाहतोय."
ती भांबवली.ओशाळली. त्याच्या मिठीत अलगद सामावली..
तो सुखावला. अन् त्यानं अलगद आकाशाकडे पाहिलं.
तो बदमाश चंद्र पाहत होता टक लावून.
त्यानं लटक्या रागाने भुवया उंचावल्या.
तसा चंद्रही वरमला. अलगद ढगांचा पडदा ओढून लपून बसला..
मिठी अजून घट्ट झाली.....

©Azhar Golandaj

"ए त्या चंद्राचं प्रतिबिंब बघ ना किती सुंदर दिसतेय." तिच्याकडे कटाक्ष टाकत तो बोलला,"हो ना. अगदी अप्रतिम!" अरे माझ्याकडे काय बघतोयस. चंद्राला बघ म्हणाले मी. तीच्या चेहऱ्यावरून नजर न हटवता तो मिश्किलीने बोलला, "अगं मी माझा चंद्रच पाहतोय." ती भांबवली.ओशाळली. त्याच्या मिठीत अलगद सामावली.. तो सुखावला. अन् त्यानं अलगद आकाशाकडे पाहिलं. तो बदमाश चंद्र पाहत होता टक लावून. त्यानं लटक्या रागाने भुवया उंचावल्या. तसा चंद्रही वरमला. अलगद ढगांचा पडदा ओढून लपून बसला.. मिठी अजून घट्ट झाली..... ©Azhar Golandaj

13 Love

#मराठीकविता  आज दिल भरा नही
कल फिर आना। 
मिलन अभी अधूरा है,
कल मुकम्मल कर जाना। 
मुश्किल से छुड़ा लेता हूं 
हाथ तेरे हाथोंसे।
मेरे हाथोंसे तेरे हाथोंकी लकीरे जोड़ जाना।
तू होता है तो सदियांभी कट जाती है एक पल में।
कल आते हुए वक्त में बरकत ले आना।
ये वादियां ये नजारे महकते रहेंगे रातभर, 
तेरे बदन का इत्र इन पे छिड़क जाना।
तेरे जानेसे गमगीन माहौल है।
दिलको रिझानेके लिए तेरा एहसास छोड़ जाना।
तेरे बाहोंकी नर्मी भुलाए भूलती नही।
तेरे लबोंकी गर्मी बुझाए बुझती नही।
तुम तो चले जाओगे मैं उलझा रहूंगा यही।
थम जाएगा वक्त, दिल न लगेगा कही।
दिल पे पत्थर रख कर,
तुम भी चली जाना।
बस इतनी इल्तज़ा है।
के कल फिर आना...।

©Azhar Golandaj

आज दिल भरा नही कल फिर आना। मिलन अभी अधूरा है, कल मुकम्मल कर जाना। मुश्किल से छुड़ा लेता हूं हाथ तेरे हाथोंसे। मेरे हाथोंसे तेरे हाथोंकी लकीरे जोड़ जाना। तू होता है तो सदियांभी कट जाती है एक पल में। कल आते हुए वक्त में बरकत ले आना। ये वादियां ये नजारे महकते रहेंगे रातभर, तेरे बदन का इत्र इन पे छिड़क जाना। तेरे जानेसे गमगीन माहौल है। दिलको रिझानेके लिए तेरा एहसास छोड़ जाना। तेरे बाहोंकी नर्मी भुलाए भूलती नही। तेरे लबोंकी गर्मी बुझाए बुझती नही। तुम तो चले जाओगे मैं उलझा रहूंगा यही। थम जाएगा वक्त, दिल न लगेगा कही। दिल पे पत्थर रख कर, तुम भी चली जाना। बस इतनी इल्तज़ा है। के कल फिर आना...। ©Azhar Golandaj

343 View

#शायरी #WritersSpecial
#मराठीकविता #rain

#rain

391 View

Trending Topic