ए त्या चंद्राचं प्रतिबिंब बघ ना किती सुंदर दिसतेय | मराठी प्रेम आणि प्

""ए त्या चंद्राचं प्रतिबिंब बघ ना किती सुंदर दिसतेय." तिच्याकडे कटाक्ष टाकत तो बोलला,"हो ना. अगदी अप्रतिम!" अरे माझ्याकडे काय बघतोयस. चंद्राला बघ म्हणाले मी. तीच्या चेहऱ्यावरून नजर न हटवता तो मिश्किलीने बोलला, "अगं मी माझा चंद्रच पाहतोय." ती भांबवली.ओशाळली. त्याच्या मिठीत अलगद सामावली.. तो सुखावला. अन् त्यानं अलगद आकाशाकडे पाहिलं. तो बदमाश चंद्र पाहत होता टक लावून. त्यानं लटक्या रागाने भुवया उंचावल्या. तसा चंद्रही वरमला. अलगद ढगांचा पडदा ओढून लपून बसला.. मिठी अजून घट्ट झाली..... ©Azhar Golandaj"

 "ए त्या चंद्राचं प्रतिबिंब बघ ना किती सुंदर दिसतेय."
तिच्याकडे कटाक्ष टाकत तो बोलला,"हो ना. अगदी अप्रतिम!"
अरे माझ्याकडे काय बघतोयस. चंद्राला बघ म्हणाले मी.
तीच्या चेहऱ्यावरून नजर न हटवता तो मिश्किलीने बोलला, 
"अगं मी माझा चंद्रच पाहतोय."
ती भांबवली.ओशाळली. त्याच्या मिठीत अलगद सामावली..
तो सुखावला. अन् त्यानं अलगद आकाशाकडे पाहिलं.
तो बदमाश चंद्र पाहत होता टक लावून.
त्यानं लटक्या रागाने भुवया उंचावल्या.
तसा चंद्रही वरमला. अलगद ढगांचा पडदा ओढून लपून बसला..
मिठी अजून घट्ट झाली.....

©Azhar Golandaj

"ए त्या चंद्राचं प्रतिबिंब बघ ना किती सुंदर दिसतेय." तिच्याकडे कटाक्ष टाकत तो बोलला,"हो ना. अगदी अप्रतिम!" अरे माझ्याकडे काय बघतोयस. चंद्राला बघ म्हणाले मी. तीच्या चेहऱ्यावरून नजर न हटवता तो मिश्किलीने बोलला, "अगं मी माझा चंद्रच पाहतोय." ती भांबवली.ओशाळली. त्याच्या मिठीत अलगद सामावली.. तो सुखावला. अन् त्यानं अलगद आकाशाकडे पाहिलं. तो बदमाश चंद्र पाहत होता टक लावून. त्यानं लटक्या रागाने भुवया उंचावल्या. तसा चंद्रही वरमला. अलगद ढगांचा पडदा ओढून लपून बसला.. मिठी अजून घट्ट झाली..... ©Azhar Golandaj

People who shared love close

More like this

Trending Topic